पाच वर्षांची मुलगी आणि पत्नीसह त्यानं रेल्वेखाली स्वत:ला झोकून दिलं!
पाच वर्षांची मुलगी आणि पत्नीसह गीतकार संतोष आनंद यांचा मुलगा संकल्प यानं ट्रेनखाली स्वत:ला झोकून दिलंय. बुधवारी, मथुरेच्या कोसीकला भागात ही घटना घडलीय. या घटनेत संकल्प आणि त्याची पत्नी नंदिनी हिचा जागीच मृत्यू झालाय. तर त्यांच्या पाच वर्षांच्या मुलीचा जीव मात्र थोडक्यासाठी वाचलाय परंतू ती गंभीररित्या जखमी झालीय.
Oct 16, 2014, 11:57 AM IST6 कोटींचा ई-टेंडर घोटाळा; 9 जण निलंबित
मुंबई महानगर पालिकेच्या ई टेंडर घोटाळा प्रकरणात नऊ अभियंते निलंबीत करण्यात आले आलेत तर तब्बल 23 अभियंत्यांची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे.
Sep 23, 2014, 11:16 PM IST1993नंतरचे कोळसा खाणवाटप बेकायदा, सुप्रीम कोर्टाचा निर्णय
१९९३ नंतरचे सगळे कोळसा खाण वाटप आज सुप्रीम कोर्टानं रद्द केले आहेत. या वाटपामध्ये कुठलेही निकष पाळले नसल्याचा आणि मनमानीपणे खाण वाटप झाल्याचे ताशेरे सुप्रीम कोर्टानं ओढले आहेत.
Aug 25, 2014, 03:14 PM ISTनागपूर पोलिसांकडून घोटाळ्यातील 3 जणांना अटक
Jul 28, 2014, 09:58 PM ISTनाशिकमध्ये आणखी दोन घोटाळे उघड
राज्यात सध्या घोटाळ्याचं पेव फुटलंय. नाशिकमध्ये उघडकीस झालेल्या कोट्यवधींच्या केबीसी घोटाळ्यानंतर आणखी दोन घोटाळे उघडकीस आले आहेत. त्यात औरंगाबादमध्ये सुपर पॉवर घोटाळा उघडकीस आलाय. यातही राज्यासह इतर राज्यातील हजारो जणांची फसवणूक झाल्याचं उघड झालय.
Jul 28, 2014, 09:47 PM ISTसुपरपॅावर इन्वेस्टमेंट कंपनीचा घोटाळा उघड
Jul 26, 2014, 11:33 PM ISTऔरंगाबादमध्ये 80 कोटी रुपायांचा घोटाळा
Jul 26, 2014, 09:38 PM ISTकेबीसीनंतर औरंगाबादमध्ये 80 कोटींचा घोटाळा, दोघांना अटक
नाशिकमधील केबीसीनंतर राज्यात आणखी एक मोठा घोटाळा उघड झाला आहे. शेकडो लोकांची कमाई पाण्यात गेली आहे. जवळपास ८० कोटी रुपयांचा हा घोटाळा उघड झाल आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
Jul 26, 2014, 08:36 PM ISTजिओडेसिक कंपनीचा चार हजार कोटींचा घोटाळा
Jul 23, 2014, 01:51 PM ISTसाखर घोटाळ्याची अशी सुरुवात
Jul 22, 2014, 09:40 PM ISTमुख्यमंत्र्यांकडून 'फाम' घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश
फाम हौसिंग सोसायटी घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी अखेर चौकशीचे आदेश दिलेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी चौकशीचे आदेश दिले असून झी मिडियानं हा घोटाळा उघडकीस आणला होता.
Jul 20, 2014, 03:31 PM ISTकेबीसी घोटाळ्यात अटक सुरूच
Jul 20, 2014, 03:11 PM ISTकेबीसी घोटाळा : तेलही गेलं, तूपही गेलं...
Jul 19, 2014, 06:22 PM ISTआता, 118 कोटींचा उडीद खरेदी घोटाळा उघड
Jul 18, 2014, 09:19 PM ISTगुंठाभरही जमीन नाही पण, 118 कोटींची उडीद खरेदी
शेतकऱ्यांचं भलं करण्याच्या गप्पा मारणारेच अधिकाऱ्यांना हाताशी धरून कसे घोटाळे करतात, याचा इरसाल नमुना बीडमध्ये समोर आलाय.
Jul 18, 2014, 08:54 PM IST