डोमेसाईल सर्टिफिकेटवरून घोटाळा नाही - वैद्यकीय संचालक
राज्यात डोमेसाईल सर्टिफिकेटवरून कुठलाही घोटाळा नसल्याचा दावा वैद्यकीय संचालक डॉ. प्रवीण शिणनगारे यांनी केला आहे. राज्याबाहेरच्या साडे सातशे विद्यार्थ्यांना डोमेसाईलच्या कारणावरून अपात्र ठरवण्यात आल्याची माहितीही त्यांनी झी 24 तासला दिली.
Jul 25, 2017, 03:13 PM IST