घाटकोपर

Mumbai News : घाटकोपर होर्डिंग्ज दुर्घटनेप्रकरणी सर्वात मोठी अपडेट, चौकशीला मिळणार वेगळं वळण

Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा वाढल्याचं वृत्त समोर. प्रकरणाला आणखी एक मोठं वळण... 

 

May 22, 2024, 08:38 AM IST

'रस्ते बंद, मेट्रो बंद! मुंबईकरांना वेठीस धरुन मोदींनी..', घाटकोपर 'रोड शो'वरुन ठाकरे गटाचा सवाल

Uddhav Thackeray: "ही प्रचाराची बादशाही किंवा शहेनशाही पद्धत लोकशाही किंवा निवडणूक आचारसंहितेच्या कोणत्या कलमात बसते ते आपल्या महान निवडणूक आयोगाने एकदा स्पष्ट करावे," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

May 16, 2024, 08:20 AM IST

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई पालिकेला आली जाग, आयुक्तांनी सर्व वॉर्डांना दिले 'हे' निर्देश

Ghatkopar Hoarding Collapsed :  सर्व प्रकारच्या जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. 

May 14, 2024, 08:32 PM IST

4 फूट मागे असते तर वाचला असता; घाटकोपर होर्डींग दुर्घटनेत नालासोपाऱ्यातील टॅक्सी चालकाचा मृत्यू

 घाटकोपर होर्डींग दुर्घटनेत नालासोपाऱ्यातील टॅक्सी चालकाचा मृत्यू झाला आहे. घटना घडण्याआधी काही मिनिटांपूर्वी त्याने घरी फोन केला होता. घरी येतोय असं त्याने कुटुंबियांना सांगितले. मात्र, घरी त्याचा मृतदेहच पोहचला. 

May 14, 2024, 07:25 PM IST

पुण्यात 5 आणि आता मुंबईत 14 मृत्यू, अवैध होर्डिंग ठरतायत जीवघेणे... निष्काळजीपणाला जबाबदार कोण?

Ghatkopar Hording Collapsed : मुंबईत जाहिरातीसाठी होर्डिंग किंवा बॅनर लावायचे असल्यास मुंबई महापालिकेची परवानगी आवश्यक असते. मुंबईत महापालिकेने एकूण 1025 बॅनर होर्डिंग्ज लावण्यासाठी परवानगी दिलेली आहे तर 179 होर्डिंग्ज रेल्वे हद्दीत लावण्यात आलेत.

May 14, 2024, 02:44 PM IST

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू! अडकले होते 100 जण, बचावकार्य अद्यापही सुरु

मुंबईत जोरदार वा-यानं दुर्घटना घडली आहे. घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळलं आहे. अनेक जण होर्डिंगखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

May 13, 2024, 06:41 PM IST

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Mumbai Marathi Vs Gujarati Controversy : ऐन निवडणुकीत मुंबईत मराठी-गुजराती वाद सुरु झालाय.. मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. 

May 6, 2024, 09:23 PM IST

घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगर येथील 15000 झोपड्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न सुटला; SRA-MMRDA यांच्यात करार

एमएमआरडीए आणि एसआरएमध्ये संयुक्त भागीदारी करार झाला आहे. घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील 15000 झोपड्यांच्या पुनर्विकास केला जाणार आहे. 

Mar 5, 2024, 07:00 PM IST

घाटकोपरमध्ये मराठी विरुद्ध गुजराती वादः ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी बोर्ड काढले, गुजराती भाषिक रस्त्यावर

घाटकोपरमध्ये मराठी-गुजराती वाद पेटणार आहे.  मनसे आणि ठाकरे गटाने बोर्ड काढल्यानंतर आक्रमक झालेले गुजराती बांधव रस्त्यावर उतरले आहेत.   

Oct 11, 2023, 07:38 PM IST

Mumbai News : पाऊस, ढगफुटी काहीच नाही; तरीही मुंबईतील 'या' भागात कुठून आले पाण्याचे प्रचंड लोट?

Ghatkopar Pipe Line Burst News: मुंबईत सहसा मुसळधार पाऊस पडला की, बहुतांश भागांमध्ये पाणी साचतं. अनेक ठिकाणी स्थानिकांना अडचणींचा सामनाही करावा लागतो. पण, शुक्रवारी रात्री मात्र एका विचित्र घटनेमुळं मुंबईकरांना धक्का बसला 

Dec 31, 2022, 07:21 AM IST

पाहा, मुंबई आणि परिसरात सकाळी कसा पाऊस कोसळला ?

 मुंबई आणि परिसरात सकाळी कसा पाऊस कोसळला ?

Jun 6, 2020, 10:31 AM IST
Mumbai 44 Indian from Iran Brought To Ghatkopar Naval Hospital For Quarantine PT2M58S

मुंबई | इराणमधील ४४ भारतीयांना तपासणीसाठी घाटकोपरमधील नेव्हल रुग्णालयात नेलं

मुंबई | इराणमधील ४४ भारतीयांना तपासणीसाठी घाटकोपरमधील नेव्हल रुग्णालयात नेलं
Mumbai 44 Indian from Iran Brought To Ghatkopar Naval Hospital For Quarantine

Mar 13, 2020, 07:40 PM IST

घाटकोपर, ठाण्यात वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांचा रास्ता रोको

प्रकाश आंबेडकरांची महाराष्ट्र बंदची हाक, चेंबुरमध्ये वंचित आंदोलनाला हिंसक वळण; कार्यकर्त्यांनी बसच्या काचा फोडल्या.

Jan 24, 2020, 10:46 AM IST

आज 'वंचित'चा महाराष्ट्र बंद; घाटकोपरमध्ये बस अडवण्याचा प्रयत्न

सीएए आणि एनआरसीच्या विरोधात बंदच आवाहन...

Jan 24, 2020, 08:02 AM IST
Mumbai,Ghatkoper,Chirag nagar Annabhau Sathe Home. PT1M52S

मुंबई | अण्णाभाऊ साठे यांच्या घाटकोपरमधील घराचं स्मारक होणार

मुंबई | अण्णाभाऊ साठे यांच्या घाटकोपरमधील घराचं स्मारक होणार

Jan 21, 2020, 08:10 AM IST