घाटकोपर

मुंबईत मोबाईलच्या प्रकाशात होतायत अंत्यसंस्कार

सू्र्य मावळल्या नंतरही जिथं कधी अंधार नसतो असं शहर म्हणजे मुंबई.. रस्त्यांपासून मैदानांपर्यंत लख्ख रोषणाईनं न्हाऊन निघालेल्या या शहराला मात्र घाटकोपरच्या स्मशानभूमीचा विसर पडलाय. कारण विजेच्या अभावी इथं चक्क मोबाईलच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.

May 13, 2017, 10:39 PM IST

झी हेल्पलाईन : मोबाईलच्या प्रकाशात होतायत अंत्यसंस्कार

मोबाईलच्या प्रकाशात होतायत अंत्यसंस्कार

May 13, 2017, 09:01 PM IST

अमरमहल ब्रिजचं काम कधी पूर्ण होणार?

अमरमहल ब्रिजचं काम कधी पूर्ण होणार?

Apr 15, 2017, 10:16 PM IST

एफडीएच्या कारवाईत लाखो रूपयांचे बनावट लोशन जप्त

यंदाचा उन्हाळा जास्तच हॉट असणाराय.. मार्च महिन्यातच मुंबईचा पारा चढलाय. या धूपमध्ये कसं घराबाहेर पडायचं, असा प्रश्न तमाम रूप की राण्यांना पडलाय...

Mar 27, 2017, 07:01 PM IST

मुंबईकरांना मिळणार आणखी एक पासपोर्ट ऑफीस

लवकरच ईशान्य मुंबई, पूर्व उपनगरातील जनतेला एक मोठा दिलासा मिळणार आहे. गेले अनेक वर्ष या विभागातील रहिवाश्यांची या विभागात पासपोर्ट कार्यालय असावे अशी मागणी होती. याबाबत खासदार किरीट सोमय्या यांनी केंद्र सरकाकडे पाठपुरावा केला होता.

Mar 19, 2017, 08:32 AM IST

शिवसेना-भाजपची लढाई आता रस्त्यावर, कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

महापालिका निवडणुकांवेळी शिवसेना-भाजपमध्ये झालेली शाब्दिक लढाई आता रस्त्यावरही सुरु झाली आहे. घाटकोपरमधील भटवाडी विभागात शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. 

Mar 3, 2017, 07:38 PM IST

घाटकोपरमध्ये सात जागांवर महिलांचा विजय

घाटकोपरमध्ये सात जागांवर महिलांचा विजय 

Feb 23, 2017, 06:17 PM IST

रणसंग्राम महापालिकांचा : घाटकोपर, 17 फेब्रुवारी 2017

घाटकोपर, 17 फेब्रुवारी 2017

Feb 17, 2017, 07:12 PM IST

घाटकोपरमध्ये भाजप उमेदवाराने साड्या वाटल्याचा आरोप

भाजपच्या घाटकोपरमधल्या नगरसेविका आणि वॉर्ड १२७ च्या भाजप उमेदवार रितु तावडेंविरोधात निवडणूक आयोगाकडे शिवसेनेनं तक्रार केली आहे. आचारसंहिता भंग केल्याची शिवसेनेनं तक्रार केली आहे.

Feb 14, 2017, 04:28 PM IST

सुमारे ८० लाखाची रोकड लांबवणार चोर अखेर अटकेत

घाटकोपर पोलिसांनी एका ज्वेलर्समधून  ८० लाख रुपयांची रक्कम लंपास करणाऱ्या चोरट्याला  सव्वा वर्षांनी   जेरबंद केलंय.

Nov 20, 2016, 11:55 PM IST