घर

म्हाडाचं पुणेकरांना गिफ्ट

म्हाडाकडून पुणेकरांना गणेशोत्सवाची अनोखी भेट मिळाली आहे.

Sep 5, 2016, 06:33 PM IST

Video : आपला लॅपटॉप कसा ठेवाल क्लिन ?

आजच्या युगातमध्ये जवळजवळ प्रत्येकजण एक लॅपटॉप आणि अन्य तत्सम साधने वापरतो. 

Sep 2, 2016, 01:16 PM IST

गोरगरीबांच्या घरात बापटांची डाळ शिजत नाहीय

स्वस्त धान्य दुकानात बाजारपेठेपेक्षा महाग दरात तूरडाळ विकली जातेय. डाळीचे दरही जास्त, दर्जाही नित्कृष्ट असल्याने रेशन दुकानदारांनी डाळ खरेदी करायला नकार दिलाय. त्यामुळे हजारो क्विंटल डाळ गोदामात पडून आहे. 

Aug 29, 2016, 08:36 PM IST

बायको माहेरी गेल्यावर घरात काय चाललंय?

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Aug 14, 2016, 11:37 PM IST

नगरच्या छेडछाडीला हिंसक वळण, ग्रामस्थांचा आरोपींच्या घरावर हल्ला

अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील भांबोरा येथे शुक्रवारी मुलीची छेड काढण्यात आल्याच्या घटनेचे गावात संतप्त पडसाद उमटलेत.

Jul 30, 2016, 06:46 PM IST

म्हाडाच्या घरांसाठी लाखो अर्ज, लक्ष लॉटरीकडे

म्हाडाच्या घरांसाठी लाखो लोकांनी अर्ज केले आहेत, सर्वांना आता  लॉटरीच्या सोडतीची प्रतीक्षा आहे. मुंबईकरांच्या स्वप्नातलं घर अर्थात म्हाडाच्या लॉटरीसाठी लाखो जणांनी अर्ज केले आहेत.

Jul 29, 2016, 11:49 PM IST

शिमल्यात पावसामुळे अनेक घरांची पडझड

शिमल्यात पावसामुळे अनेक घरांची पडझड 

Jul 28, 2016, 01:05 PM IST

बगदादीच्या घरात सापडलं स्विमिंग पूल आणि प्राणीसंग्रहालयही!

इसिसचा म्होरक्या आणि क्रूरकमा अबु बक्र अल बगदादी कसा राहात होता? असा प्रश्न आजवर अनेकांना पडला असेल. 

Jun 25, 2016, 09:32 PM IST

असं आहे विराट कोहलीचं मुंबईतलं घर

विराट कोहलीनं मुंबईमध्ये घेतलेल्या 34 कोटी रुपयांच्या घराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अनुष्काबरोबर वेळ घालवण्यासाठी विराटनं हे घर घेतल्याचं बोललं जात आहे.

Jun 23, 2016, 07:13 PM IST

घरात लक्ष्मीचे वास्तव्य कायम राहण्यासाठी वास्तुटिप्स

शास्त्रात वास्तुशास्त्राचे महत्त्व मोठे आहे. जीवनावर काही प्रमाणात वास्तुशास्त्राचा प्रभाव आढळतो. घरात सुखशांती, लक्ष्मीचे वास्तव्य कायम राहण्यासाठी खालील वास्तुटिप्सचा नक्की अवलंब करा.

Jun 18, 2016, 10:43 AM IST

शालेय पोषण आहारातील मिळणारे अंडे लपवून घरी घेऊन जात असे हा मुलगा...कारण माहीत पडलं तर तुम्ही रडालं!

एक मुलगा सरकारी शाळेत शिक्षण घेत आहे. त्याला शालेय पोषण आहारात तीन दिवस खायला अंडे मिळते. मात्र, तो अंड खात नाही, परंतु तो अंडे लपवून घरी नेत असे. कारण समजले तर तुम्ही रडायला सुरुवात कराल.

Jun 17, 2016, 09:16 PM IST