ग्रीन सिग्नल

अजित पवार अनुकूल नसतानाही 'हायपरलूप'ला ठाकरे सरकारचा ग्रीन सिग्नल

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी हायपरलूप प्रकल्पाबाबत माहीती दिली. 

Mar 4, 2020, 08:10 PM IST
Mumbai Mahavikas aghadi green signal to hyperloop PT40S

मुंबई | अजित पवार अनुकूल नसतानाही 'हायपरलूप'ला ठाकरे सरकारचा ग्रीन सिग्नल

मुंबई | अजित पवार अनुकूल नसतानाही 'हायपरलूप'ला ठाकरे सरकारचा ग्रीन सिग्नल

Mar 4, 2020, 08:00 PM IST

पुणे मेट्रोला PIB ची मंजुरी, १२ हजार कोटींच्या खर्चाची तरतूद

अखेर, मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाची (PIB)मंजुरी मिळालीय. पीआयबीच्या बैठकीनंतर प्रस्तावाला ही मंजुरी देण्यात आलीय. पुण्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते गिरीश बापट यांनी ही माहिती दिलीय. 

Oct 14, 2016, 01:14 PM IST

ठाणे जिल्हा विभाजन तब्बल २८ वर्षांनंतर...

ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाची गरज प्रथम १९८५ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली होती. आज तब्बल २८ वर्षांनंतर ही मागणी पूर्ण होत आहे.

Jun 13, 2014, 03:03 PM IST

ठाणे जिल्हा विभाजनाला मंत्रिमंडळाचा ग्रीन सिग्नल

ठाणे जिल्हा विभाजनाचा निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे ठाण्याचे विभाजन होणार यावर आता शिक्कामोर्तब होणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानसभेत याबाबत घोषणा करणार आहे.

Jun 13, 2014, 12:45 PM IST