मुंबई बँकेतील गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश, प्रविण दरेकरांच्या अडचणीत वाढ
चौकशीसाठी सहकार विभागातील ३ अधिकार्यांची नियुक्ती
Sep 30, 2020, 09:09 PM ISTपीएमसी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून फसवणूक करणे कट रचणे असे काही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Oct 1, 2019, 10:14 AM ISTराज ठाकरे ईडी कार्यालयात दाखल, मुंबईत चार ठिकाणी कलम १४४ लागू
मुंबई पोलिसांनी चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कलम १४४ लागू केलंय
Aug 22, 2019, 11:34 AM ISTकोहिनूर स्क्वेअर गैरव्यवहार : ईडी चौकशीसाठी निघालेल्या राज ठाकरेंना पत्नी, मुलाचाही साथ
उन्मेष जोशींची सलग तीन दिवस तर राजन शिरोडकरांची दोन दिवस सलग आठ तास मॅरेथॉन चौकशी
Aug 22, 2019, 07:41 AM ISTवाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत गैरव्यवहार प्रकरणी सचिव निलंबित
या प्रकरणावरुन सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला.
Jun 26, 2019, 12:39 PM ISTलोकमंगल दुधसंघ गैरव्यवहार प्रकरणावरुन विधानपरिषदेत गोंधळ
दुध संघाच्या मुद्दावरुन आज विधानपरिषदमध्ये अभूतपूर्व गोंधळ झाला.
Jun 25, 2019, 03:49 PM ISTजलयुक्त शिवारात गैरव्यवहार झाल्याचं सरकारकडून मान्य
जलयुक्त शिवाराच्या कामांत अनियमितात झाल्याची कबुली
Jun 24, 2019, 02:00 PM ISTमुंबई महापालिकेच्या गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांना बढतीचे बक्षीस
१० सहाय्यक अभियंते हे विविध गैरव्यवहारात सहभागी
Feb 28, 2019, 12:08 PM ISTनिविदामध्ये गैरव्यवहार, सुनील प्रभूंचा शिवसेनेला घरचा आहेर
मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागात निविदा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप
Feb 13, 2019, 06:33 PM ISTहजारो कोटींचा गैरव्यवहार करुन फरार झालेल्या नीरव मोदीचा पत्ता सापडला
नीरव मोदींला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु
Dec 30, 2018, 06:54 PM ISTमुंबई | मुंबै बँक कथित गैरव्यवहार
मुंबई | मुंबै बँक कथित गैरव्यवहार: आमदार प्रवीण दरेकरांच्या मेव्हण्यावर आरोप
Dec 26, 2018, 11:40 AM ISTमुंबै बँक कथित गैरव्यवहार: आमदार प्रवीण दरेकरांच्या मेव्हण्यावर आरोप
१५ तक्रारदार असूनही पोलिसांचा गुन्हा दाखल करायला नकार
Dec 26, 2018, 11:30 AM ISTपीएनबी गैरव्यवहार : महिला बँक अधिकाऱ्यावर बडतर्फीची कारवाई
पंजाब नॅशनल बॅंक अर्थात पीएनबी गैरव्यवहारात गुंतलेल्या बड्या महिला बँक अधिकाऱ्यावर सरकारने बडतर्फीची कारवाई केली आहे.
Aug 14, 2018, 05:32 PM IST५ हजार कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी आदिवासी खात्याचं चुकीचं प्रतिज्ञापत्र
५ हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी आदिवासी खात्यानं चुकीचं प्रतिज्ञापत्र दाखल केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केलीय.
Jul 10, 2018, 10:27 PM ISTपुण्याच्या एनडीएवर गैरव्यवहाराचा किटाळ
देशाच्या संरक्षण दलांसाठी अधिकारी घडवले जातात अशी अतिशय सन्माननीय संस्था म्हणजे पुण्यातली राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी...
Jun 6, 2018, 06:04 PM IST