डब्ल्यूव्ही रमण यांची भारतीय महिला टीमच्या प्रशिक्षकपदी निवड
भारतीय महिला टीमच्या प्रशिक्षकपदाची अखेर निवड करण्यात आली आहे.
Dec 20, 2018, 07:56 PM ISTभारतीय महिला टीमच्या प्रशिक्षकपदासाठी कर्स्टन, रमण, व्यंकटेश प्रसाद यांच्या नावाची शिफारस
भारतीय महिला टीमच्या प्रशिक्षकपदासाठी समितीनं तीन खेळाडूंच्या नावाची शिफारस केली आहे.
Dec 20, 2018, 05:51 PM ISTमहिला टीमच्या प्रशिक्षकपदासाठी कर्स्टन, गिब्स, पोवार यांच्या मुलाखती
भारतीय महिला क्रिकेट टीमच्या प्रशिक्षक नियुक्तीसाठी गुरुवारी मुलाखती घेण्यात येणार आहेत.
Dec 20, 2018, 04:58 PM ISTआशिष नेहराची आयपीएलच्या बंगळुरू टीमच्या प्रशिक्षकपदी निवड
भारताचा माजी फास्ट बॉलर आशिष नेहराला नवी जबाबदारी मिळाली आहे.
Sep 5, 2018, 09:34 PM ISTगॅरी कर्स्टन आयपीएलच्या बंगळुरू टीमचा नवा प्रशिक्षक
कर्णधार विराट कोहलीच्या टीमला नवा प्रशिक्षक मिळाला आहे.
Sep 3, 2018, 07:57 PM IST...म्हणून विराट बनलाय महान क्रिकेटर - गॅरी कर्स्टन
कोहली महान क्रिकेटर आहे... कारण तो सतत आपला खेळ सुधारण्याचा प्रयत्न करतो.
May 10, 2018, 11:09 PM ISTतोंडाला बॉल लागून जबडा तुटला, गॅरी कर्स्टन गंभीर जखमी
भारताचा माजी प्रशिक्षक आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू गॅरी कर्स्टनच्या तोंडाला बॉल लागून गंभीर दुखापत झाली आहे. ग
Jan 18, 2018, 09:28 PM ISTआशिष नेहरा झाला या टीमचा प्रशिक्षक
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकताच निवृत्त झालेल्या आशिष नेहराला प्रशिक्षकपदाची जबाबदारी मिळाली आहे.
Jan 2, 2018, 10:15 PM ISTशेवटच्या मॅचआधी नेहराचा गुरू ग्रेगवर निशाणा
भारताचा फास्ट बॉलर आशिष नेहरा दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात होणाऱ्या मॅचनंतर निवृत्त होणार आहे.
Oct 30, 2017, 08:29 PM ISTधोनीला कर्णधार पदावरून हटविण्यावर बोलले गुरू गॅरी
भारतीय वन डे टीमचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीला कर्णधार पदावरून हटविण्याच्या प्रश्नावर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कोच गॅरी कर्स्टनने कडक प्रतिक्रिया दिली आहे.
Nov 2, 2016, 05:10 PM ISTबीसीसीआय गॅरी कर्स्टनशी टीम इंडियासाठी पु्न्हा कोचसाठी संपर्क
दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटर आणि टीम इंडियाचे माजी कोच गॅरी कर्स्टन यांना पुन्हा टीम इंडियाचे कोच बनविले जाऊ शकते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)यासाठी गॅरी कर्स्टनशी संपर्क साधला होता.
Oct 16, 2015, 03:50 PM IST'टीम इंडिया पुन्हा वर्ल्डकप जिंकणार'
टीम इंडियात पुन्हा एकदा जगज्जेते होण्याची क्षमता या संघात आहे', असे मत भारताचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी व्यक्त केले. चार वर्षांपूर्वी विश्वकरंडक जिंकणाऱ्या भारतीय संघास कर्स्टन यांचे मार्गदर्शन लाभले होते.
Feb 18, 2015, 12:03 AM IST