गूगल अर्थ

गूगल अर्थच्या फोटोत यूएफओमधून दिसलं एलियनचं डोकं

 

नवी दिल्ली: आतापर्यंत खरोखरंच एलियन आहे का? यावर अनेक चर्चा झाल्यात. दुसऱ्या ग्रहावर जीवसृष्टी आहे हे दाखवणारा एक व्हिडिओ गूगल अर्थनं दाखवलाय. गूगल अर्थच्या फोटोंमध्ये एका यूएफओचा फोटो आलाय.

एवढंच नव्हे तर या यूएफओमधून एलियन दिसतो, असा दावा गूगल अर्थनं केलाय. 

काय आहे नेमकं या व्हिडिओत पाहा... 

Jun 24, 2014, 08:42 PM IST

गूगल अर्थद्वारे बसा ‘टाइम मशीन’मध्ये

कधी तुमच्या मनात आलं की जाणून घ्यावं, आपल्या आजी-आजोबांच्या लग्नात पाऊस पडत होता का? की त्यावेळी आकाशात ढगांची गर्दी होती. किंवा तुमचे आई-वडील जेव्हा पहिल्यांदा महाबळेश्वरला गेले, तेव्हा पाऊस पडत होता की बर्फ हे जाणून घेण शक्य नव्हतं, पण आता ते शक्य झालयं आता कुठल्यावेळी कुठलं हवामान होतं. पाऊस होता का? या साऱ्या प्रश्नांची उत्तर मिळविता येणार आहे.

Feb 7, 2014, 09:13 PM IST