गूगल अर्थच्या फोटोत यूएफओमधून दिसलं एलियनचं डोकं

Travel India | Updated: Jun 24, 2014, 08:42 PM IST
गूगल अर्थच्या फोटोत यूएफओमधून दिसलं एलियनचं डोकं title=

 

नवी दिल्ली: आतापर्यंत खरोखरंच एलियन आहे का? यावर अनेक चर्चा झाल्यात. दुसऱ्या ग्रहावर जीवसृष्टी आहे हे दाखवणारा एक व्हिडिओ गूगल अर्थनं दाखवलाय. गूगल अर्थच्या फोटोंमध्ये एका यूएफओचा फोटो आलाय.

एवढंच नव्हे तर या यूएफओमधून एलियन दिसतो, असा दावा गूगल अर्थनं केलाय. 

काय आहे नेमकं या व्हिडिओत पाहा... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.