महाराष्ट्रातील सर्वात मोठा समुद्र किनारा; मुंबईपेक्षा पुण्यावरुन जास्त जवळ आहे
Beaches In Maharashtra : महाराष्ट्रातील सर्वात मोठा समुद्र किनारा कोणता. हा समुद्र किनारा मुंबई आणि पुण्यापासून किती अंतरावर आहे. इथं पाहण्यासारखे काय आहे जाणून घेऊया.
Dec 12, 2024, 08:28 PM ISTरत्नागिरीत पावसाचा कहर! गुहागरमध्ये मोठा डोंगर खचून थेट रस्त्यावर आला
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात डोंगर कोसळला आहे. यामुळे ग्रामस्थ भयभित झाले आहेत.
Jul 13, 2024, 09:54 PM ISTपालकांनो मुलांवर लक्ष द्या! जेली घशात अडकल्याने 9 महिन्याच्या बाळाचा मृत्यू
दुर्देवी घटनेने रायगड जिल्ह्यावर शोककळा, बाळाने जेली चॉकलेट गिळलं, पण ते त्याच्या घशात अडकलं आणि त्याचा श्वासचं बंद झाला
Jan 27, 2023, 10:12 PM ISTरत्नागिरीत गणपती विसर्जनाला गालबोट, गुहागरात दोघे बुडालेत
गुहागर येथे गौरी - गणपती विसर्जनला गालबोट लागले आहे. मोठ्या लाटेमुळे सातही जण पाण्यात पडले. त्यातील पाच जण पोहोत बाहेर आले मात्र, यातील दोघे जण पाण्यात बुडाले.
Aug 27, 2020, 09:21 PM ISTचांगली बातमी । रत्नागिरीतील पहिला कोरोना पॉझिटीव्ह आता निगेटीव्ह
कोरोनाचे संकट दिवसागणिक डोके अधिक वर काढत आहेत. या पार्श्वभूमीवर आता दिलासादायक बातमी.
Mar 31, 2020, 08:06 AM ISTराष्ट्रवादीकडे मुलासाठी तिकीट मागितले आहे - भास्कर जाधव
आमदार भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
Aug 28, 2019, 07:27 PM ISTहोय, मी उद्धव ठाकरेंची भेट घेतली - भास्कर जाधव
राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव देखील लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहेत.
Aug 28, 2019, 04:30 PM ISTरत्नागिरी । गुहागरात कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह
रत्नागिरीतील गुहागरात कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह
Mar 19, 2019, 11:55 PM ISTभाजप नगरसेवकाची गुंडगिरी, वृद्धेला जबर मारहाण
भाजपच्या नगरसेवकाने गुंडगिरी करत एका वृद्ध महिलेला जबर मारहाण केली.
Jan 9, 2019, 04:06 PM ISTएन्रॉनच्या पायथ्याशी आव्हानातून संधी शोधणारं 'अंजनवेल'
एखाद्या गावच्या सरपंचाने ठरवलं तर काय होवू शकतं याचं उत्तम उदाहरण या गावात पाहायला मिळतंय...
May 30, 2018, 09:05 PM ISTएन्रॉनच्या पायथ्याशी आव्हानातून संधी शोधणारं 'अंजनवेल'
एन्रॉनच्या पायथ्याशी आव्हानातून संधी शोधणारं 'अंजनवेल'
May 30, 2018, 08:31 PM ISTसिनेमालाही लाजवेल असं भ्रष्टाचाराचं प्रकरण... विहीर गेली चोरीला
सिनेमालाही लाजवेल असं भ्रष्टाचाराचं प्रकरण... विहीर गेली चोरीला
May 11, 2018, 08:54 PM ISTनारायण राणे यांचा भाजप-शिवसेनेला जोरदार चिमटा
कणकवली नगरपंचायत निवडणुकीत नारायण राणेंचा 'स्वाभिमान' जिंकला आहे. राणे यांनी निवडणुकीच्या विजयानंतर अशी प्रतिक्रिया दिली.
Apr 12, 2018, 02:30 PM ISTकणकवलीत राणेंचा 'स्वाभिमान' जिंकला, सेना-भाजप युतीला धक्का
कणकवली नगरपंचायत निवडणुकीत नारायण राणेंचा 'स्वाभिमान' जिंकला आहे. येथील राजकीय गणित नक्की काय आहे, ते पाहा.
Apr 12, 2018, 01:51 PM ISTElection Result : देवरुखात कमळ फुलले, शिवसेनेला धक्का
शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून रत्नागिरीची ओळख आहे. मात्र, देवरुख नगरपंचायतीमध्ये पुन्हा एकदा भाजपने बाजी मारली. विजयी उमेदवारांची यादी पाहा
Apr 12, 2018, 12:57 PM IST