पोलिसाला मारहाण करणाऱ्या आमदारांवर गुन्हा दाखल
एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला आमदारांनी विधानभवन परिसरातच मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी मुंबईत घडला. याचे तीव्र पडसाद मुंबईत उमटले.
Mar 20, 2013, 12:34 PM ISTआमदार जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नवी मुंबई महापालिकेच्या अभियंत्याला धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Oct 25, 2012, 12:05 PM ISTसंभाजी ब्रिगेड आक्रमक, ह. मो. मराठेंवर गुन्हा दाखल
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार ह मो मराठे य़ांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sep 11, 2012, 03:39 PM ISTमनसे मोर्चा आयोजकावर गुन्हा दाखल
मनसेच्या बहुचर्चित मोर्चा आज निघाला आणि राजकारणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवा अध्याय रचला. मनसेने काढलेल्या भव्य मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही ही रॅली काढण्यात आली.
Aug 21, 2012, 10:05 PM ISTहिरानंदानी बिल्डर घोटाळेबाज, गुन्हा दाखल
महाराष्ट्र लाचलुचपत विभागानं बिल्डर निरंजन हिरानंदानी आणि नागरी विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव टी.सी.बेन्जामीन यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सरकारी जमीन व्यावसायिक कारणांसाठी वापरल्याचा हिरानंदानी बिल्डरवर आरोप आहे.
Jul 6, 2012, 08:35 AM ISTबेलगाम ‘डॉन’
बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान पुन्हा एकदा वादात अडकला आहे. वानखेडे स्टेडियमवर गोंधळ घातल्याचा तसेच धमकावल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. तर आपण निर्दोष असल्याचा दावा शाहरुखने केलाय
May 17, 2012, 09:18 PM ISTशाहरुख खान विरोधात गुन्हा दाखल!
शाहरुख खानविरोधात मरिन ड्राईव्ह पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. शाहरुखसह इतर चार जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप शाहरुखवर ठेवण्यात आला.
May 17, 2012, 06:16 PM ISTकृपाशंकर पुन्हा अडचणीत
मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर यांच्याविरोधात ईडीनं तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने ते पुन्हा अडचणीत आले आहेत.
May 11, 2012, 03:10 PM ISTकृपाशंकर यांचा राजीनामा स्वीकारला!
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी हायकोर्टानं दिलेल्या झटक्यानंतर, कृपाशंकर सिंह यांच्यावर पक्षश्रेष्ठींचीही अवकृपा झालीय. मुंबई मनपा निवडणुकीनंतर मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा दिलेला पक्षश्रेष्ठींनी स्वीकारला आहे. यामुळे कृपाशंकर सिंह यांना आज दुहेरी फटका बसलाय.
Feb 22, 2012, 07:02 PM ISTकृपाशंकर सिंहांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा!
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Feb 22, 2012, 04:55 PM ISTजळगावात नगरसेवक, महापौरांवर गुन्हा दाखल
जळगावातील घरकुल घोटाळ्यातल्या चौघा आरोपींना न्यायालयाने ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तत्कालीन नगरपालिकेत शहरात नऊ ठिकाणी उभारलेल्या ११ हजार ४२४ घरकुलांमध्ये तब्बल २९ कोटी ५९ लाख रुपयांचा घोटाळा झाला होता.
Jan 30, 2012, 05:49 PM IST