नरेंद्र मोदींवर अहमदाबादमध्ये गुन्हा दाखल
निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर गुजरात पोलिसांनी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर आचार संहिता भंगचा गुन्हा दाखल केला आहे.
Apr 30, 2014, 07:42 PM ISTमनसेवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल
आचारसंहिता लागू असतानाही मनसेनं उमेदवाराचा प्रचार होईल अशा प्रकारे वर्तन केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. मुंबईनाक्यातल्या युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष वाल्मिक मोटकरी यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल कऱण्यात आलाय.
Mar 21, 2014, 06:53 PM ISTटोल`फोड`च्या बोलावर राज ठाकरेंवर तिसरा गुन्हा
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विरोधात वाशी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज ठाकरेंवर प्रक्षोभक भाषण केल्य़ाचा आरोप ठेवण्यात आलाय.
Jan 30, 2014, 10:02 PM IST... जेव्हा निवृत्त पोलीस निरीक्षकच अंधश्रद्धेच्या आहारी जातात
उस्मानाबादमध्ये काळ्या जादूसाठी खोदकाम करण्याप्रकरणी बार्शीचे निवृत्त पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर आणि त्यांच्या मुलासह ६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. जादूटोणा विरोधी कायद्यानुसार हा गुन्हा दाखल झालाय.
Jan 20, 2014, 09:12 AM ISTतरूण तेजपाल यांना होणार अटक, बलात्काराचा गुन्हा दाखल
दुसऱ्यांसाठी खड्डा खोदणारे कधी कधी स्वतःच खड्ड्यात पडतात... याचे ताजे उदाहरण म्हणजे `तहलका`चे पत्रकार तरूण तेजपाल... तेजपाल यांच्याविरूद्ध गोवा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय. हा अजामीनपात्र गुन्हा असल्यानं लवकरच तेजपाल यांना अटक होण्याची शक्यता आहे.
Nov 23, 2013, 09:28 AM ISTवहिनीच्या मदतीनं दिराचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार
नळावर पाणी भरण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीला आपल्या घरी नेवून, बंदुकीच्या धाकावर धमकावून एका नराधमानं तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडलीय. धक्कादायक बाब म्हणजे यासाठी नराधमाच्या वहिनीनं या दृष्कृत्यात त्याला मदत केली.
Nov 12, 2013, 09:53 PM ISTआसाराम बापूप्रकरणी कोर्टानं निकाल ठेवला राखून
आसाराम बापूच्या जामिनावर सुनावणी पूर्ण झालीय. १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आसाराम बापू आहे. मात्र, यावरचा निकाल कोर्टानं राखून ठेवल्यामुळे बापूंना अजून तरी न्यायालयीन कोठडीतच राहावं लागेल, अशी शक्यता आहे.
Sep 4, 2013, 02:15 PM ISTआसाराम बापूंना होणार अटक!
आध्यात्मिक गुरु आसाराम बापू पुन्हा एका नव्या वादात सापडले आहेत. आसाराम बापूंच्याविरोधात दिल्लीच्या कमनला नगरमध्ये लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. जोधपूरच्या एका अल्पवयीन मुलीनं आसाराम बापूंविरोधात तक्रार दाखल केलीय. त्यामुळे आसाराम बापूंना अटक होण्याची शक्यता आहे.
Aug 22, 2013, 09:49 AM ISTआसाराम बापू यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा
आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांच्याविरोधात दिल्लीत लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिल्लीतल्या कमला नगरमध्ये राहणाऱ्या जोधपूरच्या एका अल्पवयीन मुलीनं तक्रार केल्यावर, कमला मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. ही मुलगी आसाराम बापूंच्या गुरुकुलात शिक्षण घेत होती.
Aug 21, 2013, 12:14 PM ISTआदित्य पांचोलीची मारहाण सीसीटीव्हीत कैद
अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात शेजाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. आदित्यने मारहाण केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. त्यामुळे आदित्य पांचोली अडचणीत सापडला आहे.
Jun 28, 2013, 11:32 AM ISTनिलंबित आमदारांची अटक आज टळली
क्राइम ब्रांचची टीम विधान भवन परिसरात हजर झाली असून निलंबित आमदारांना अटक करण्यात येणार होती. मात्र आज निलंबित आमदारांची अटक टळली असून राम कदम आणि क्षितिज ठाकूर उद्या स्वतःहून अटक होणार आहेत.
Mar 20, 2013, 07:59 PM ISTआमदारांचे निलंबन : कोर्टात जाण्याचा सेनेचा इशारा
विधानसभा भवनात जो प्रकार झाला तो समर्थनिय नाही. मात्र, विरोधकांना मारहाणीबाबतचे सीसीटिव्ही फुटेज का दाखविण्यात आले नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलाय. दरम्यान, एका गुन्ह्यासाठी दोन शिक्षा कशा, असा प्रश्न उपस्थित करून शिवसेनेने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
Mar 20, 2013, 05:47 PM ISTआमदार मारहाणीचं फुटेज पाहिलेलं नाही - आर. आर.
कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाला ज्या आमदारांनी विधिमंडळात मारहाण केली. त्याबाबतचे आपण सीसीटीव्ही फुटेच पाहिले नसल्याचे सांगून राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी कानावर हात ठेवले आहेत. संपूर्ण राज्यभर मारहाणीचा निषेध होत असताना आर आर यांनी वेगळीची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Mar 20, 2013, 04:52 PM ISTपोलीस मारहाण : पाच आमदारांचे निलंबन
साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना काही सर्वपक्षीय आमदांनी मारहाण केली. सूर्यवंशी यांना विधिमंडळ प्रांगणात आमदारांकडून झालेल्या मारहाणीचा चोहीबाजूंनी निषेध झाल्यानंतर पाच आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांचे वर्षासाठी निलंबन करण्यात आलंय.
Mar 20, 2013, 03:21 PM ISTहे लोकप्रतिनिधी की गुंड, मी राजीनामा देणार - सूर्यवंशी
साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना काही सर्वपक्षीय आमदांनी मारहाण केली. त्यामुळे व्यतिथ झालेले सूर्यवंशी यांनी राजीनामा देण्याची तयारी केली आहे. त्याचवेळी ते म्हणालेत, मारहाण करणारे आमदार हे लोकप्रतिनिधी आहे की गुंड?
Mar 20, 2013, 12:49 PM IST