पुण्यात वाहतूक पोलिसाला मारहाण, ३० तासानंतर गुन्हा दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2017, 09:30 PM ISTकेडीएमसीतील शिवसेना नगरसेवकांवर दंगलीचा गुन्हा
शिवसेना नगरसेवकांनी मंगळवारी दुपारी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या कार्यालयावर हल्लाबोल केला खरा, मात्र हे आंदोलन नगरसेवकांना चांगलं आंगलट येण्याची शक्यता आहे. आंदोलन करणाऱ्या नगरसेवकांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Aug 2, 2017, 08:56 AM ISTलालू आणि यादव कुटुंबाविरोधात ईडीने गुन्हा केला दाखल
बेनामी संपत्ती आणि रेल्वे हॉटेलमध्ये घोटाळ्यांमध्ये फसलेले आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात ईडीने रेल्वे हॉटेल अलॉटमेंटमध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणात केस फाईल केली आहे. ईडीने लालू यादव, राबडी यादव आणि तेजस्वी यादव यांच्यावर केस दाखल केली आहे. हे प्रकरण 2006 मधलं आहे. त्यावेळेस लालू यादव रेल्वेमंत्री होते.
Jul 27, 2017, 05:09 PM ISTघाटकोपर दुर्घटना : सुनील शितपवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
सुनील शितपवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Jul 26, 2017, 10:49 AM ISTघाटकोपर दुर्घटना : सुनील शितपवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
रात्रभराच्या कसून चौकशीनंतर घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी प्रमुख आरोपी सुनील शितपला पोलिसांनी आज सकाळी अटक करण्यात आल्याची माहिती दिलीय. शितपवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Jul 26, 2017, 09:15 AM ISTसिल्लोड, औरंगाबाद । मुख्यध्यापकाने केली विद्यार्थ्याला मारहाण, गुन्हा दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2017, 09:12 PM ISTवादग्रस्त तृप्ती देसाईंसह पतीविरोधात गुन्हा दाखल
वादग्रस्त तृप्ती देसाईंसह पतीविरोधात गुन्हा दाखल
Jul 6, 2017, 09:53 PM ISTवादग्रस्त तृप्ती देसाईंसह पतीविरोधात गुन्हा दाखल
सहकारी कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. श्रीरामपूर मधील सामाजिक कार्यकर्ते विजय मकासरे यांनी तृप्ती देसाई आणि त्यांच्या साथीदारांविरोधात विरोधात तक्रार दिलीय. संघटनेत सुरु असलेल्या गैरप्रकारांची वाच्यता केली म्हणून आपल्याला मारहाण केल्याचा आरोप मकासरे यांनी केलाय. तृप्ती देसाई यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.
Jul 6, 2017, 08:50 PM ISTमहिला कैदी मृत्युप्रकरणी इंद्राणी मुखर्जीविरोधातही गुन्हा दाखल
या महिला कैद्यांमध्ये बहुचर्चित शिणा बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीवर गुन्हा झाला आहे.
Jun 26, 2017, 11:22 AM ISTसंभाजी भिडे गुरुजींसह १००० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
पालखी सोहळ्यादरम्यान बेकायदेशीर जमाव जमवून घोषणाबाजी केल्याप्रकरणी सांगलीच्या शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे गुरुजींसह त्यांच्या सुमारे १००० कार्यकर्त्यांवर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Jun 20, 2017, 09:32 AM ISTराष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्यावर गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल
सोलापूरच्या बार्शी इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत अपहार आणि गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप सोपल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Jun 14, 2017, 09:04 AM ISTआमदार नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 20, 2017, 03:37 PM ISTपुणे - निर्माते अतुल तापकीरच्या पत्नीवर गुन्हा दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 16, 2017, 03:40 PM ISTअखेर तापकिर यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल
निर्माते अतुल तापकिर आत्महत्या प्रकरणी तापकिरांच्या पत्नीसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
May 16, 2017, 01:30 PM ISTमुंबई - टोल प्रकरणी नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 5, 2017, 11:55 PM IST