'इथे राहायचंय तर आमच्या नियम कायद्यानुसार'
'इथे राहायचंय तर आमच्या नियम कायद्यानुसार'
Nov 6, 2014, 04:58 PM ISTमराठीद्वेष्ट्या गुज्जुंचा सफाया करायचाय - नितेश राणे
मराठीद्वेष्ट्या गुज्जुंचा सफाया करायचाय - नितेश राणे
Nov 6, 2014, 04:58 PM IST...मग आता मनसेच्या गुजरातींसाठी पायघड्या कशाला?
...मग आता मनसेच्या गुजरातींसाठी पायघड्या कशाला?
Oct 9, 2014, 08:44 PM ISTमतांसाठी मनसेचे गुजरातींपुढे 'लोटांगण'
Oct 9, 2014, 05:28 PM ISTमनसेचा दुटप्पीपणा उघड... गुजरातींपुढे लोटांगण!
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ढोंगीपणा आता उघड झालाय.
Oct 9, 2014, 02:40 PM ISTअखंड महाराष्ट्राबाबत मोदींवर विश्वास कसा ठेवणार? - राज ठाकरे
अखंड महाराष्ट्राबाबत मोदींच्या वक्तव्यावर विश्वास कसा ठेवणार, अशी प्रतिक्रिया राज ठाकरें यांनी दिली आहे. बडोद्यात मराठी समरस झाले असताना मुंबईत गुजरातींना वेगळ्या अस्मितेची गरजच काय? रोखठोक सवाल राज यांनी यावेळी उपस्थित केला.
Oct 7, 2014, 01:59 PM ISTमराठी - गुजराती वादात आता मनसेची उडी
मराठी - गुजराती वादात आता मनसेची उडी घेतली आहे. गुजरातमधील संदेश या वृत्तपत्राची वादग्रस्त जाहिरीती बेस्टवरून हटविण्याची मागणी मनसेनेने केली आहे. गुजरात विरोधात भूमिका सामनामधून मांडण्यात आली होती. त्यामुळे गुजरात वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे.
May 9, 2014, 04:03 PM ISTगुजराती विधानावर उद्धव ठाकरे यांचे घुमजाव
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या विधानावर घुमजाव केले आहे. सामना दैनिकातून गुजराती समाजावर केली होती टीका. त्यानंतर उद्धव यांनी गुजराती वक्तव्यावर पत्रक काढले. यात म्हटलंय, शिवसेनाप्रमुखांना अपेक्षित असलेला चमत्कार घडवून आणूया. मराठी - गुजराती समाजाची एकजूट अखंड ठेवूया.
May 2, 2014, 04:10 PM ISTमोदींसाठी एकत्र येता, मग महाराष्ट्रासाठी का नाही: उद्धव ठाकरे
गुजराती समाजाचा पंतप्रधान व्हावा यासाठी गुजराती माणूस एकत्र येतो
May 1, 2014, 05:46 PM ISTमहात्मा गांधींच्या पत्रांचा लिलाव
राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या दोन दुर्मिळ पत्रांचा लिलाव करण्यात आला.
Apr 29, 2014, 10:04 PM ISTनारायण राणेंचा टोला आणि कानपिचक्या!
नरेंद्र मोदींचा उदोउदो कऱणा-यांनी गुजरातमध्ये निघून जावं, असं म्हणत नारायण राणे यांनी मोदी समर्थकांना टोला लगावलाय.
Aug 5, 2013, 06:40 PM IST