गुगल डुडल

आज Google वरील Gogal लेन्समध्ये झळकणारी ही माहिला आहे तरी कोण?

Google Doodle Today: एखादा दिवस किती खास आहे, या प्रश्नाचं उत्तर दुसरं कोणी देण्यापेक्षा हे उत्तर गुगल अधिक चांगल्या पद्धतीनं देतं. कारण, गुगलला सर्वकाही माहितीये...

Aug 4, 2023, 09:32 AM IST

Google Doodle: गुगलने जागवल्या दिलीप सरदेसाईंच्या आठवणी

विदेशात द्विशतक झळकावणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू म्हणून सरदेसाई यांना ओळखले जाते.

Aug 8, 2018, 08:48 AM IST

Pi Day: खास दिवसासाठी गुगलने बनवले हटके डूडल

१४ मार्च हा Pi Day म्हणून साजरा केला जातो. यंदा Pi Dayचे ३०वे वर्ष आहे. Pi हे एक मॅथॅमॅटीकल कॉन्स्टेंट म्हणजेच गणितीय निर्धारक आहे. जगभरातील गणितज्ज्ञ १४ मार्च या दिवशी Pi Day साजरा करतात.

 

Mar 14, 2018, 04:47 PM IST

'गुगल डुडल'वर १२ महिलांच्या कहाण्या तुम्ही वाचल्या का ?

८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त गुगलने अनोख गुगल डुडल बनवलयं. महिला दिनाच्या आदल्यादिवशी म्हणजे ७ मार्चपासूनच हे डुडल दिसू लागलं. १९१० पासून ८ मार्चला महिला दिवस साजरा केला जातो.

Mar 8, 2018, 08:43 AM IST

गुगल डुडल मार्फत लेखिका कमला दास यांना मानवंदना

  इंग्रजी आणि मल्याळमच्या प्रसिद्ध लेखिका कमला दास यांना आज गुगलने डुडलमार्फत मानवंदना दिली आहे.  त्यांचा जन्म ३१ मार्च १९३४ रोजी केरळमधील त्रिचूर जिल्ह्यात झाला. ३१ मे २००९ ला पुणे येथे त्यांची प्राणज्योत मावलली.

Feb 1, 2018, 08:39 AM IST

आजचे गुगल डुडल असलेल्या वर्जीनिया वुल्फ कोण आहेत ?

 गुगलने ब्रिटीश लेखिका वर्जीनिया वुल्फ यांच्या १३६ व्या जन्मजदिनानिमित्त गुगल डुडल समर्पित केले आहे. त्या आपल्या लेखनासाठी जगप्रसिद्ध होत्या. 

Jan 25, 2018, 11:31 AM IST

'फीयरलेस नाडिया'ला गुगडचा डूडलच्या माध्यमातून सलाम

आमच्या असंख्य वाचकांची उत्सूकता विचारात घेऊन आम्ही तुम्हाला सांगत आहोत आजच्या खास डूडलबद्धल.

Jan 8, 2018, 05:31 PM IST

मोहम्मद रफींची 93वी जयंती, गुगलने बनवले खास डूडल

आवाजांचा बादशाहा मोहम्मद रफी यांच्या गायकीची आणि लोकप्रियतेची इंटरनेट जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलनेही दखल घेतली आहे.

Dec 24, 2017, 08:21 AM IST

भारताशी जवळचं नातं असणाऱ्या मॅक्स बॉर्न यांचे डुडल

 नोबेल विजेते मॅक्स बॉर्न यांच्या १३५ व्या जन्मदिवसानिमित्त गुगलने त्यांचे डुडल बनविले आहे.

Dec 11, 2017, 10:21 AM IST

शिवरायांचे गुगल डुडलसाठी तुमचा सहभाग आवश्यक

 छत्रपती शिवाजी महाराज जयंतीदिनी गुगल या नामांकित सर्च इंजिनच्या होमपेजवर शिवरायांचे डुडल प्रदर्शित व्हावे, यासाठी जगभरातील शिवप्रेमींनी ऑनलाइन मोहीम सुरू केली आहे. येत्या १९ फेब्रुवारीला गुगलने डुडलद्वारे महाराजांचे कार्य दाखवावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 

Feb 16, 2016, 12:24 AM IST

शिवाजी महाराजाच्या जयंतीला गुगल डुडलची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने गुगलला १९ फेब्रुवारी रोजी खास डुडल तयार करून लावण्यात यावे, यासाठी एक नेटीझन्सची मोहिम सुरू आहे. शिवजयंतीनिमित्त गुगल सर्च इंजिनच्या होम पेजवर शिवरायांचे छायाचित्र प्रदर्शित व्हावे, अशी मागणी जगभरातील शिवप्रेमींनी केली आहे.

Feb 14, 2016, 11:49 PM IST

शिवसैनिकांनी बनवले बाळासाहेबांचे गुगल डुडल

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गुगलने डुडलद्वारे सलामी द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली होती. मात्र आता स्वत: शिवसैनिकांनी बाळासाहेबांचे डुडलचे चित्र तयार केलं आहे. सध्या व्हॉट्स अॅपवर हे डुडल फॉरवर्ड केलं जात आहे.

Jan 19, 2015, 06:58 PM IST

'गुगल'च्या 'डुडल'ची आज नवी मजा...

गुगल.. नेहमीच काही तरी नवं करण्याचा प्रयत्न करीत असतं. आज देखील असचं काही तरी खास गुगल सर्च इंजिनने केलं आहे. गुगलने होम पेजवर आज एक आव्हानात्मक असा डुडल प्रसिद्ध केला आहे.

Jun 23, 2012, 03:06 PM IST

माहितीच्या खजिन्यासाठी उघडा गुगलची 'झिप'

आज जर गुगलवर पहाल तर चक्क गुगल झिप चेनने उघडावं लागतंय असं दिसेल. ही अद्भुत कल्पना आज गुगलवर मांडली जात आहे, कारण आज झिप चेनचा शोध लावणाऱ्या गिडिओन संडबॅक यांची जयंती आहे. झिप चेनच्या जनकाला गुगल डुडलने दिलेली ही आगळी वेगळी आदरांजली आहे.

Apr 24, 2012, 05:58 PM IST