अयोध्या दीपोत्सवाची नोंद 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये होणार
अयोध्येमध्ये दीपोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. आजपासून तीन दिवस रामजन्मभूमी लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघणार आहे.
Oct 26, 2019, 05:29 PM ISTआयुर्वेदातील या खास उपचार पद्धतीने विद्यार्थ्यांनी केला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड
येथील राष्ट्रीय आयुर्वेद संस्थानच्या युवा महोत्सवात दीड हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
Sep 16, 2017, 04:23 PM ISTअंडर वॉटर ह्यूमन साखळीच्या माध्यमातून समानतेचा संदेश
आपण सर्व एक आहोत, सर्व जण सामान आहेत हा संदेश देण्याच्या उद्देशानं पिंपरी चिंचवड आणि पुण्यातले काही उद्योजक एकत्र आले. त्यांनी हा संदेश देण्यासाठी थायलंडमध्ये सर्वात मोठी अंडर वॉटर ह्यूमन चैन अर्थात मानवी साखळी तयार केली. त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे.
Jan 1, 2017, 09:57 PM ISTअंडर वॉटर ह्यूमन साखळीच्या माध्यमातून समानतेचा संदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 1, 2017, 09:51 PM IST'तकदीर उनकी भी होती है जिनके हाथ नही होते'
दामिनी सेन... तिला आज सारं जग सलाम करतं. हातांविनाच तिनं साऱ्या जगावर विजय मिळवला. 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये तिचं नाव कोरलं गेलंय.
Dec 20, 2016, 07:35 PM ISTगिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दामिनी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2016, 04:06 PM ISTअभिषेक बच्चनचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये
बॉलीवूडचा ज्युनियर बच्चन अशी ओळख असलेल्या अभिषेक बच्चनच्या नावाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालीये. १२ तासांत सर्वाधिक वेळा जनतेसमोर येणारा स्टार म्हणून त्याची गिनीज बुकात नोंद झालीये.
Sep 17, 2016, 09:43 PM ISTओडिशाच्या केशव स्वैन यांचा कोपरानं एका मिनिटात ९२ नारळ फोडण्याचा रेकॉर्ड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2015, 03:05 PM IST'बाहुबली'नं तोडला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड
एस. एस. राजमौली यांचा सुपरहिट चित्रपट 'बाहुबली'नं आणखी एक रेकॉर्ड बनवलाय. चित्रपटाचं पोस्टर ५० हजार स्क्वेअर फूट मोठं बनवलं होतं. ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालीय.
Jul 23, 2015, 09:52 AM ISTपूजा-शैलेशचं 'अंडर वॉटर' लग्न, गिनीज बुकात नोंद
आपलं लग्न कसं खास ठरावं यासाठी प्रत्येक जोडप्याची काही स्वप्न असतात. त्यासाठी अनेक जणं विविध क्लृप्त्या लढवतात. नुकतंच एका जोडप्यानं 'अंडर वॉटर' विवाह करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलंय.
Apr 16, 2015, 07:13 PM ISTसलग ७९ तास बसून मेंहदी काढण्याचा रेकॉर्ड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 29, 2014, 10:51 AM ISTडोंबिवलीचं नाव गिनीज बुकात, सर्वात मोठं पझल बनवण्याचा विक्रम
सांस्कृतिक शहर डोंबिवलीचं नाव आता गिनीज बुकात नोंदलं गेलंय. ११० दिवस मेहेनत करून जिगसॉ पझल तयार करण्यात आलंय. जगातलं हे सर्वात मोठं जिगसॉ पझल आहे. डोंबिवलीतल्या बंदिस्त क्रीडासंकुलात हे अनोखं भव्य पझल प्रेक्षकांसाठी पाहायला खुलं आहे.
Dec 14, 2014, 11:00 AM ISTडोंबिवलीचं नाव गिनीज बुकात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 14, 2014, 10:35 AM IST५० फुटांची गांधी टोपी 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये...
५० फुटांची गांधी टोपी 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये...
Oct 3, 2014, 09:34 AM IST