Tuesday Panchang : आज गणेश विसर्जन, अनंत चतुर्दशीसह नवम पंचम योग! गणेश उत्तरपूजेसाठी शुभ मुहूर्त काय?
17 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्दशी आणि पौर्णिमा तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Sep 17, 2024, 06:50 AM ISTनिरोपाची वेळ जवळ आली! गणेश विसर्जनसाठी मुंबई, पुण्यात तगडा पोलिस बंदोबस्त
गणपती विसर्जन सोहळा सुरळीत पार पडण्यासाठी मुंबई पोलिसांसह मनपा कर्मचारी सज्ज.. सुरक्षेसाठी 20 हजार पोलिसांचा फौजफाटा... विसर्जन मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल... करण्यात आला आहे.
Sep 16, 2024, 11:21 PM ISTआताची मोठी बातमी! उद्यापासून सलग पाच दिवस सुट्टी, शुक्रवारी ईदची सुट्टी जाहीर
अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे 28 तारखेला होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
Sep 27, 2023, 05:45 PM ISTमुंबई पोलीस दलात कर्मचाऱ्यांची कमतरता, ट्रेनिंग आधीच 600 जवानांना बंदोबस्ताच्या ड्युटीवर जुंपलं
मुंबईसह राज्यभरात उद्या दहा दिवसांच्या गणपतीबाप्पाला भक्तीभावाने निरोप दिला जाईल. यासाठी मुंबई पोलीस, मुंबई महागनरपालिका, ट्रॅफिक पोलीस सज्ज झाले आहेत. मुंबईत पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. तर विसर्जनासाठी काही ठिकाणी वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत.
Sep 27, 2023, 03:09 PM ISTपालिकेच्या कृत्रिम विसर्जन तलावांना भाविकांची पसंती, दीड दिवसाच्या गणपती विसर्जनात 23 टक्के वाढ
Ganeshotsav 2023 : महानगरपालिकेने तयार केलेल्या पर्यावरणपूरक कृत्रिम विसर्जन तलावांना भाविकांची पसंती वाढली आहे. पालिकेच्या कृत्रिम विसर्जन तलावात यंदा दीड दिवसांच्या गणततीचं मोठ्या प्रमाणावर विसर्जन करण्यात आलं.
Sep 23, 2023, 06:29 PM ISTगणेशविसर्जनाला गालबोट, नाशिक जिल्ह्यातील तिघांसह राज्यात आठ जणांचा मृत्यू
नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी गणेशोत्सव विसर्जनाच्या वेळी पाचजण बुडाले. तर पिंपळगाव बसवंत येथे गणेश विसर्जन करताना तिघे बुडाल्याची घटना घडली.
Sep 2, 2020, 07:11 AM ISTरत्नागिरीत गणपती विसर्जनाला गालबोट, गुहागरात दोघे बुडालेत
गुहागर येथे गौरी - गणपती विसर्जनला गालबोट लागले आहे. मोठ्या लाटेमुळे सातही जण पाण्यात पडले. त्यातील पाच जण पोहोत बाहेर आले मात्र, यातील दोघे जण पाण्यात बुडाले.
Aug 27, 2020, 09:21 PM ISTपुण्यात फिरत्या हौदासाठी कचऱ्याचा कंटेनर, मनसेने विसर्जन बंद पाडलं
पुण्यामध्ये दीड दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान वाद पाहायला मिळाला आहे.
Aug 23, 2020, 08:45 PM ISTजाणून घ्या दीड दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी नियमावली
थेट समुद्रात मूर्ती विसर्जन न करण्याचे आवाहन
Aug 23, 2020, 11:02 AM ISTराज्यातील गणपती विसर्जनाला गालबोट, २३ जण बुडालेत
महाराष्ट्र राज्यात मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन शांततेत सुरू असताना गालबोट लागले.
Sep 13, 2019, 11:29 AM ISTमुंबई | गणपती विसर्जनानंतर आता स्वच्छता मोहिम
मुंबई | गणपती विसर्जनानंतर आता स्वच्छता मोहिम
Sep 26, 2018, 04:25 PM ISTमुंबईत डीजे-डॉल्बी नाही, ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक
डीजे आणि डॉल्बीवर बंदी घातल्यामुळे पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढणार
Sep 22, 2018, 07:01 PM ISTउदयनराजे भोसले संतापलेत, म्हणाले 'कुणीही अडवू शकत नाही?'
खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा पोलिसांना आव्हान दिले आहे. आता त्यांनी शहरातल्या मंगळवार तळ्यात गणेश विर्सजन करण्याचा आग्रह धरला असून आपल्याला कुणीही अडवू शकत नाही, असा पवित्रा घेतलाय.
Sep 14, 2018, 05:14 PM ISTगणपती विसर्जन तलावात, पाण्यातील ऑक्सिजन पातळीत मोठी घट
गणपती विसर्जनानंतर नागपुरातील तलावाच्या पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमालीची घसरली आहे. ग्रीन व्हिजिल फाऊंडेशन या संस्थेने केलेल्या तपासणीत हे वास्तव समोर आले आहे.
Sep 14, 2017, 10:11 PM ISTपनवेल | पोलीस ठाण्यातील बाप्पांचं विसर्जन करण्याचे आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2017, 04:16 PM IST