गणपती विसर्जन

कॅनडा : टोरंटोमध्येही गणपती विसर्जनाचा उत्साह

टोरंटोमध्येही गणपती विसर्जनाचा उत्साह

Sep 5, 2017, 10:37 PM IST

'लालबागचा राजा'च्या विसर्जन मिरवणुकीस सुरूवात; पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग

मुंबईतील अत्यंत मानाचा आणि सर्वदूर ख्याती असलेला गणपती म्हणजे लालबागचा राजा. अनेकांच्या भक्तीचे आणि आकर्षणाचे प्रतिक असलेल्या लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक काही वेळापूर्वीच सुरू झाली. आपल्या लाडक्या लालबागच्या राजाच्या मिरवणुकीचे लाईव्ह स्ट्रीमींग आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करू देत आहोत.

Sep 5, 2017, 11:55 AM IST

नागपूर महापालिकेची भक्तांसाठी 'विसर्जन तुमच्या दारी' संकल्पना

बाप्पाच्या विसर्जनाची तयारी सर्वत्र सुरु झाली असताना, नागपूर महानगर पालिकेनं `विसर्जन तुमच्या दारी' संकल्पना राबवत बाप्पाच्या भक्तांसाठी विसर्जन अधिकच सोपं केलं आहे. 

Sep 4, 2017, 08:17 PM IST

गणेशोत्सवात लाऊडस्पीकर बंदीला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

गणेशोत्सवात लाऊडस्पिकरना हायकोर्टानं लादलेल्या बंदीला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलीये. त्यामुळे राज्यात उद्याच्या गणेश विसर्जनाला डाऊडस्पीकर आणि डॉल्बीचा दणदणाट होणार असल्याचं स्पष्ट झालंय. 

Sep 4, 2017, 06:05 PM IST

गणेशोत्सवाचा अखेरचा दिवस; बाप्पांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी

गणेशोत्सवाचा आजचा (सोमवार) अखेरचा दिवस आहे. उद्या (मंगळवार) गणेशाचे विसर्जन होणार असल्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली आहे. राजधानी मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी हिच स्थिती असून, रस्ते, बाजारपेठा आणि गणेशमंदिरे, मंडळांच्या गणपीतींसमोरचे आवार भक्तांनी फुलून गेले आहे.

Sep 4, 2017, 05:43 PM IST