SPECIAL : शरीराची साथ नसताना त्याच्या गगनभरारीला सलाम!
शरीराची साथ नसताना त्याच्या गगनभरारीला सलाम!
Dec 23, 2016, 09:35 PM ISTSPECIAL : शरीराची साथ नसताना त्याच्या गगनभरारीला सलाम!
एखादी गोष्ट करायची ठरवली की आपल्याकडे काय नाही आहे यापेक्षा आपल्याकडे काय आहे याचा विचार केला तर आपण यशस्वी होऊ शकतो, असा मंत्र आपल्या आयुष्यात पाळून यशस्वी ठरतोय तो कोल्हापूरचा शैलेश नेर्लिकर... शरीराचा कोणताही अवयव काम करत नसताना केवळ बुद्धीच्या जोरावर त्याने थेट आंततराष्ट्रीय मजल मारली आहे.
Dec 23, 2016, 07:31 PM ISTटेनिसपटूवर दरोडेखोरांचा चाकूहल्ला.... हाताला गंभीर जखम
दोन वेळची विम्बल्डन चॅम्पियन पेट्रा क्विटोव्हा चाकू हल्ल्यातून थोडक्यात बजावली... तिच्या राहत्या घरी घरफोड्यांनी तिच्यावर चाकूनं वार केले. यात तिच्या हाताला जबर दुखापत झालीय. त्यामुळे तिला तीन महिने टेनिसकोर्टपासून दूर रहावं लागणार आहे.
Dec 21, 2016, 08:22 PM ISTआयपीएल टीमनी दिला या दिग्गजांना डच्चू
आयपीएलच्या दहाव्या मोसमासाठी टीमनी काही दिग्गज खेळाडूंना डच्चू दिला आहे.
Dec 19, 2016, 04:21 PM ISTमुंबई टेस्टमध्ये पहिल्यांदाच मुंबईकर खेळाडू नाही
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टला मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर सुरुवात झाली आहे
Dec 8, 2016, 04:12 PM ISTधक्कादायक ! भरमैदानात खेळाडूने केली रेफ्रीची हत्या
मॅक्सिकोमध्ये एका फुटबॉल मॅचमध्ये काही असं घडलं की तेथे उपस्थित लोकांना धक्का बसला. फुटबॉल मॅचदरम्यान एका खेळाडूने रेफ्रीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Nov 9, 2016, 08:31 PM ISTभारतीय टेस्ट खेळाडूंच्या मानधनात दुपटीनं वाढ
भारताच्या टेस्ट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयनं गिफ्ट दिलं आहे. या खेळाडूंच्या मानधनामध्ये दुपटीनं वाढ करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे.
Oct 1, 2016, 09:30 PM IST...म्हणून धोनीच्या स्टोरीतून वगळली 'ती' तीन नावं!
टीम इंडियाचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर आधारित 'एम एस धोनी... द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर बराच वाद निर्माण झाला होता...
Sep 27, 2016, 11:09 PM ISTटॉप १०... ग्लॅम टेनिस प्लेअर्स
Sep 17, 2016, 02:00 PM ISTब्राव्हो!!! रजत पदक पटकावून दीपानं पॅरालम्पिकमध्ये रचला इतिहास
भारताची दीपा मलिकनं सोमवारी इतिहास रचलाय. पॅरालम्पिकमध्ये गोळाफेकीत एफ-५२ मध्ये रजत पदक पटकावून दीपा हे पदक मिळवणारी देशातील पहिला महिला खेळाडू बनलीय.
Sep 13, 2016, 01:03 PM ISTमानधन मिळत नसल्यानं महाराष्ट्रातले कुस्तीगीर अडचणीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 29, 2016, 10:57 PM ISTक्रीडापटूंचा सन्मान
Aug 29, 2016, 03:19 PM ISTउत्तर कोरियाचा हुकूमशाहने पदक न जिंकणाऱ्यांना देणार कठोर शिक्षा
उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनने रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक न जिंकणाऱ्या खेळाडूंना विचित्र शिक्षा देण्याचा विचार केला आहे.
Aug 25, 2016, 08:07 PM ISTअधिकाऱ्य़ांना खेळाडूंची कदरच नाही का?
Aug 23, 2016, 01:55 PM ISTऑलिम्पिकमध्ये जिंकल्यानंतर खेळाडू का घेतात मेडलचा चावा
खेळाडू मेडलचा चावा नक्की का घेतात ?
Aug 21, 2016, 09:49 AM IST