खाजगीकरण

'बेस्ट'च्या खाजगीकरणाचा डाव? कर्मचाऱ्यांचं आंदोलन

'बेस्ट'चं मुंबई महापालिकेत विलिनिकरण करण्याची मागणी जोर धरु लागलीय

Dec 14, 2019, 03:51 PM IST

एअर इंडियाच्या अडचणींत वाढ, खाजगीकरणाच्या प्रक्रियेला वेग

मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकारनं एअर इंडियाचे १०० टक्के शेअर विकण्याची तयारी दर्शवलीय

Aug 24, 2019, 09:57 AM IST

मुंबईत बंद ३५ शाळांच्या खाजगीकरणाचा प्रस्ताव

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 2, 2018, 02:44 PM IST

औरंगाबाद । सरकारी शाळांच्या खाजगीकरणाचा डाव उधळला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 15, 2017, 10:48 AM IST

आयडीबीआय बँकेचं खाजगीकरण होणार?

गिनीज वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद असलेल्या आयडीबीआय बॅकंचे खाजगीकरण करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.

Jul 19, 2017, 04:16 PM IST

मनसेनं नाशकात धरली खाजगीकरणाची कास

जकातीच्या खाजगीकरणाला विरोध करत नाशिक महानगर पालिकेच्या सत्तेत आलेल्या मनसेनं आता तीन वर्षानंतर खाजगीकरणाचा सपाटा लावलाय. त्याची सुरवात झालीय खत प्रकल्पापासून... शिवसेनेनं मात्र या विरोधात दंड थोपटले असल्यानं नवा संघर्ष महापालिकेत बघायला मिळणार आहे.

Mar 9, 2015, 10:25 PM IST

मनसेची वाटचाल खाजगीकरणाच्या दिशेनेच!

खाजगीकरणाला विरोध करत नाशिक शहराची सत्ता काबीज करणाऱ्या मनसेची वाटचाल खाजगीकरणाच्या दिशेनेच सुरु झालीय. निमित्त आहे शहरातला खत प्रकल्प...

Jul 7, 2013, 07:47 PM IST

मुंबई मनपा शाळांचं अखेर खाजगीकरणच

मुंबई महापालिकेच्या शाळेतील विघार्थी गळतीची संख्या वाढत आहे. ही गळती रोखण्यासाठी पालिकेनं मनपा शाळा सेवाभावी संस्थाना दत्तक देण्याचा निर्णय घेतलाय. पालिका प्रशासनान हा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर केलाय.

Jul 26, 2012, 10:31 PM IST