भाऊ बेपत्ता झाल्यानंतर विवाहित दीराने केले भावजईसोबत लग्न; वाद वाढत गेले, मग...
बायकोला सोडून भावाच्या बायकोशी लग्न केले आणि मग तिचाच जीव घेतला आहे. झारखंडमध्ये घडलेली ही क्राईम स्टोरी पाहून पोलिसही चक्रावले आहेत.
Jul 11, 2023, 04:19 PM IST...म्हणून चंद्रपुरमध्ये पुतण्याने चुलतीचा जीव घेतला; पोलिस तपासात धक्कादायक कारण उघड
चंद्रपुरमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. पुतण्याने चुलतीची हत्या केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
Jul 10, 2023, 11:59 PM ISTनव्या नवरीला घेऊन तो पहिल्यांदाच पिक्चर पहायला गेला; इंटरव्हलमध्ये ती पळून गेली
लग्नाच्या सातच दिवसात तरुणाची सर्व स्वप्न भंगली आहेत. नवी नवरी नवऱ्याला सिनेमा गृहात सोडून पळून गेली आहे.
Jul 4, 2023, 09:07 PM IST30 तास पत्नीचा मृतदेह फ्रीज मध्ये ठेवला; सत्य समजल्यावर पोलिसही चक्रावले
मध्य प्रदेशात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मध्य प्रदेशात एका व्यक्तीने 30 तास पत्नीचा मृतदेह फ्रीज मध्ये ठेवला होता.
Jul 3, 2023, 12:09 AM IST59 लाख लुटून त्या सगळ्या पैशांचा गावात मोठा भंडारा घातला; चोरांचा कारानामा पाहून पोलीस चक्रावले
56 लाखांची चोरी करुन चोरट्यांनी गाव जेवण घातले. संपूर्ण गावासह चोरट्यांच्या नातेवाईकांनी देखील या मेजवानीचा आस्वाद घेतला.
Jul 1, 2023, 08:32 PM ISTधाडसाचे कौतुक! पुण्यातील थरारक घटनेत तरुणीचा जीव वाचवणाऱ्या तरुणांना 5 लाखांचे बक्षीस
सदाशिव पेठेत तरुणीला वाचवणाऱ्या या तरुणांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्र्यांनी यांना थेट पाच लाखाची मदत जाहीर करत धाडसाचे अनोख्या पद्धतीने कौतुक केले आहे.
Jun 28, 2023, 10:52 PM ISTहा कसला बाप?, पत्नीने संबंध ठेवावे यासाठी 'त्याने' 10 वर्षांच्या मुलालाच संपवले...
Crime News : मुलाची हत्या केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी बापानेच रचले मोठे नाटक. त्यासाठी त्याने मुलगा बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल केली होती. मात्र, पोलिसांना संशय आला. अधिक चौकशीनंतर खुनी बापाचा चेहरा समोर आला.
Jun 24, 2023, 12:56 PM IST
भयंकर! 90 पेक्षा जास्त वेळा बलात्कार; हैवान पती पत्नीला बेशुद्ध करुन अनोळखी पुरुषांना बोलवायचा आणि...
Crime News : नवऱ्या बायकोच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने पायाखालची जमीन सरकली आहे. असा नवरा कोणालाही मिळू नये. तो तिला अंमली पदार्थ देऊन बेशुद्ध करायचा आणि त्यानंतर घरी अनोळखी पुरुषांना बोलवायचा...
Jun 23, 2023, 12:28 PM ISTMira Road Murders : भयंकर ! महिलेचे तुकडे करुन कुकरमध्ये शिजवले आणि कुत्र्यांना खाऊ घातले...
Mira Road Murders : आता मिरारोड महिला हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हत्या करण्यात आलेल्या 36 वर्षीय महिलेच्या शरीराचे तुकडे करुन ते आरोपीने कूकरमध्ये शिजवले. हे शिजवलेले तुकडे तो कुत्र्यांना खाऊ घालत होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
Jun 8, 2023, 08:24 AM ISTलिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेचे तुकडे केले आणि... मिरा रोडमधील धक्कादायक घटना
Mira Road Crime: मीरा रोड येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली. एका 32 वर्षीय महिलेची तिच्या 56 वर्षीय लिव्ह इन पार्टनरने हत्या केली आहे. हत्येमागे खळबळजनक कारण समोर आले आहे.
Jun 8, 2023, 12:06 AM ISTमहिला सार्वजनिक शौचालयात गेली, छतावर मोबाईलची लाईट दिसली... नवी मुंबईतली संतापजनक घटना
नवी मुंबईतून एक संतापजनक घटना समोर आली आहे. सार्वजनिक शौचालयात जाणाऱ्या महिलांचे मोबाईलमधून चित्रिकरण करुन व्हिडिओ बनवणाऱ्या एका विकृत तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
May 12, 2023, 07:31 PM IST'सॉरी पप्पा, सॉरी मम्मी! मी जिच्यावर प्रेम करतो तिचं आज लग्न आहे...' चिठ्ठी लिहित तरुणाने संपवलं जीवन
Crime News : प्रेयसीचं दुसऱ्या मुलाबरोबर लग्न झाल्याचं तो सहन करु शकला नाही आणि प्रेयसीच्या लग्नाच्याच दिवशी त्याने गळफास घेत आपलं आयुष्य संपलं. या घटनेने मुलाच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे
May 5, 2023, 10:57 PM ISTCrime News: 30 सेकंदात चोरट्यांनी उडवली बाईक; या कानाचा त्या कानाला पत्ता नाय; पाहा CCTV VIDEO
CCTV Video Crime News: दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी सुनार गलीतील भैरव मंदिर परिसरात ठेवलेली दुचाकी फक्त 30 सेकंदात (Thieves stole bike in 30 seconds) चोरली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Mar 27, 2023, 10:22 PM ISTCrime New: ये..लाल इश्क मलाल इश्क! बायकोला बॉयफ्रेंडसोबत बेडवर 'त्या' अवस्थेत पाहिलं अन्...
Husband caught his wife while cheating : नवं कोरं जोडलं...लग्नाला काहीच दिवस झाले होते. नवऱ्याने मेहनतीने कामाला सुरूवात केली. नवऱ्याच्या हाताला हात लावावा म्हणून रुपाने (Rupa Kumari) काम करण्याचा निर्णय घेतला.
Dec 27, 2022, 09:05 PM ISTप्रेम 10 लाखाचं! दिराने दिला भाभीला धोका, 10 किलो मीठ आणलं, हॉटेलवर बोलावलं अन्...
Devar bhabhi love affair: पोलिसांना (Police investigation) देखील तपास करताना घाम फुटला आहे. पोलिसांना एक मृतदेह सापडला. मृतदेह (Dead body) ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपास केल्यावर काही गोष्टी समोर आल्या.
Dec 24, 2022, 08:55 PM IST