क्राईम न्यूज

साखरपुड्याच्या दोन दिवसाआधी जवान महिलेचा अपघात, कुटुंबियांवर शोककळा

Bhandara News: ट्रकच्या धडकेत सीआरपीएफ जवान (Female Soldier) असलेली महिला अपघातात जागीच ठार झाली आहे. ट्रकच्या चाकाखाली आल्यानं तिला मरण आलं. भंडारा (Bhandara News) येथील देव्हाडी रेल्वे उड्डाणपूलावरील ही घटना आहे. 

Dec 17, 2022, 12:32 PM IST