कोहली

कोहलीचा मुंबईत ३४ कोटींचा 'विराट' फ्लॅट

 लग्नानंतर विराट कोहली मुंबईतील आपल्या फ्लॅटमध्ये राहायला लागला. या फ्लॅटची किंमत ३४ कोटी रुपये आहे.

Feb 18, 2018, 09:38 AM IST

कोहलीला बघून खूप काही शिकतो-एडेन मार्करम

स्वत:च्या हिम्मतीवर टीमला जिकंवण आणि चुकिंसाठी स्वत:ला कोसणं असे अनेक गुण दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एडेन मार्करम यांनी भारतीय कॅप्टन विराट कोहलीकडून शिकायचे आहेत. 

Feb 17, 2018, 04:06 PM IST

कोहलीने सांगितलं चौथ्या वनडेतील पराभवाचं कारण

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने चौथ्या वनडेमध्ये पराभव झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.

Feb 11, 2018, 12:33 PM IST

धवनचं शतक, कोहलीच्या अर्धशतकानंतर भारताची पडझड, धोनीनं डाव सावरला

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये भारतानं ५० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून २८९ रन्स केल्या आहेत.

Feb 10, 2018, 09:28 PM IST

भारतानं टॉस जिंकला, इतिहास घडवण्यासाठी 'विराट'ब्रिगेड मैदानात

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये भारतानं टॉस जिंकला आहे.

Feb 10, 2018, 04:17 PM IST

चहलच्या फिरकीपुढे आफ्रिकेचं लोटांगण, दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा जबरदस्त विजय

पहिल्या वनडेपाठोपाठ दुसऱ्या वनडेमध्येही भारताचा जबरदस्त विजय झाला आहे.

Feb 4, 2018, 06:08 PM IST

कोहली-रहाणेची जोडी भारताला जिंकवणार?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा कॅप्टन विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेची आश्वासक पार्टनरशीप सुरु आहे.

Feb 1, 2018, 11:20 PM IST

कोहलीने टेस्टमध्ये केली गांगुलीची बरोबरी

भारताने तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेवर 63 रनने विजय मिळवला.

Jan 28, 2018, 10:03 AM IST

दिवसाच्या शेवटी भारताला धक्के, विजयासाठी आणखी २५२ रन्सची आवश्यकता

दुसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेनं ठेवलेल्या २८७ रन्सचा पाठलाग करताना भारतीय बॅट्समनची दाणादाण उडाली आहे.

Jan 16, 2018, 09:44 PM IST

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या लाजिरवाण्या पराभवाची ५ कारणं

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा ७२ रन्सनी पराभव झाला आहे. 

Jan 8, 2018, 09:07 PM IST

धक्कादायक! कोहली आऊट झाल्याने चाहत्याने स्वत:ला पेटवून घेतलं

भारतात क्रिकेटचे अनेक चाहते आहेत. भारतीय टीमच्या विजयानंतर भारतीय फॅन्स जोरदार जल्लोष करतात. तर पराभवानंतर विरोध प्रदर्शन देखील करतात. 

Jan 8, 2018, 01:11 PM IST

टीम इंडियाच्या खेळाडूंचा पगार किती?

खेळाडूंचं मानधन वाढावं यासाठी भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि धोनी यांनी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी भेट घेतली.

Dec 1, 2017, 05:44 PM IST

जेव्हा कोहली आणि मानुषी आले एकमेकांसमोर

जर सध्या भारताच्या दोन सर्वात प्रसिद्ध यंगस्टरबद्दल तुम्हाला विचारलं तर सर्वात आधी तुम्ही २ नावं घ्याल. एक म्हणजे विराट कोहली आणि दुसरी सध्या चर्चेत असलेली मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर.

Dec 1, 2017, 10:10 AM IST

पगारवाढ-विश्रांतीसाठी कोहली-धोनीची बीसीसीआयकडे बॅटिंग

भारताचा कॅप्टन विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांनी बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.

Nov 30, 2017, 08:22 PM IST