नवीन जिंदाल राजीनामा द्या - भाजप
कोळसा खाण घोटाळा प्रकरणी सीबीआयनं आरोप ठेवल्यानंतर काँग्रेस खासदार नवीन जिंदाल अडचणीत आलेत. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संसदीय समिती सदस्यत्वाचा काँग्रेस खासदार नवीन जिंदाल यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपनं केलीये.
Jun 12, 2013, 03:39 PM ISTकोळसा गैरव्यवहार: सीबीआयकडून चौकशी
खाणघोटाळ्याप्रकरणी वादात सापडलेल्या मनोज जायसवाल यांच्या अभिजित ग्रुप कंपनीवर आणखी एका आरोपाची भर पडली आहे. दरम्यान, कोळसा खाण वाटप गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज एमएमआर लोखंड आणि स्टिल कंपनीचे संचालक अरविंद जयस्वाल यांची चौकशी केली.
Sep 17, 2012, 04:12 PM ISTपंतप्रधानांच्या राजीनाम्यावर भाजप ठाम
पंतप्रधानांच्या निवेदनानंतरही राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असल्याचं भाजपनं स्पष्ट केलय. कोळसा खाण घोटाळ्यातला पैसा काँग्रेसकडे गेल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. सर्व कोल ब्लॉक रद्द केले जावेत. या घोटाळ्यात पंतप्रधान थेट दोषी असून नैतिकतेच्या मुद्यावर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली.
Aug 27, 2012, 10:26 PM IST