कोलकताः आगीत ८९ जणांचा मृत्यू
कोलकाता येथील एएमआरआय हॉस्पिटला आग लागून आतापर्यंत ८० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत आणखी काही रूग्ण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
Dec 9, 2011, 02:34 PM ISTकोलकाता येथील एएमआरआय हॉस्पिटला आग लागून आतापर्यंत ८० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत आणखी काही रूग्ण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
Dec 9, 2011, 02:34 PM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.