'झी २४ तास'चा इम्पॅक्ट । लोकलच्या १५० फेऱ्या वाढवण्याचा निर्णय
कोरोनाचे संकट असल्याकारणाने मुंबई लोकल सेवा बंद आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेसाठी विशेष लोकल चालविण्यात येत आहेत.
Sep 19, 2020, 08:49 AM ISTकोरोनाचे संकट । नागपूरमध्ये आजपासून जनता कर्फ्यू
आजपासून दोन दिवसांचा जनता कर्फ्यू घेण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींच्या अग्रसहास्तव जनता कर्फ्यू घेण्यात आला आहे.
Sep 19, 2020, 08:08 AM ISTबुलडाणा जिल्ह्यात २ ऑक्टोबरपर्यंत जनता कर्फ्यू, पालकमंत्र्यांची घोषणा
कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यामध्ये १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत कडकडीत जनता कर्फ्यू.
Sep 19, 2020, 07:12 AM ISTअंगणवाडी सेविका आणि मदतनीस आता ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत
कोरोनामुक्त महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम राबविण्यात येत आहे.
Sep 19, 2020, 06:49 AM ISTकोरोना विरोधी लस : भारत आणि रशियात सहकार्य करार
रशियाची कोरोना विरोधी लस स्पुटनिकच्या निर्मिती आणि चाचण्यांमध्ये भारतातली डॉ रेड्डीज लॅब सहकार्य करत आहे.
Sep 18, 2020, 01:59 PM ISTकोविड-१९ : राज्यात सध्या ३ लाख १ हजार ७५२ रुग्णांवर उपचार सुरू
राज्यात गुरुवारी एका दिवसात १९ हजार ५२२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून ही संख्या आतापर्यंत सर्वाधिक आहे.
Sep 18, 2020, 06:31 AM ISTकोरोना कार्यालयात घुसणार नाही, स्वयंमचलित टेम्पेचर दरवाजा
कोरोनाचे संकट वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच कार्यालयांच्या दारावर येणाऱ्यांच्या शरीराचे तापमान मोजले जाते.
Sep 17, 2020, 12:30 PM ISTकोरोनाचे संकट । नागपुरात ३० सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू
आता शहरात प्रत्येक शनिवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे.
Sep 17, 2020, 10:33 AM ISTनागपुरात कोरोनाचे पुन्हा थैमान, एका दिवसात ४८ जणांचा मृत्यू
कोरोना विषाणूचा मोठ्याप्रमाणात प्रार्दुभाव दिसून येत आहे. कोरोनाने पुन्हा थैमान घालले आहे.
Sep 16, 2020, 09:43 AM ISTकोरोना संकट : सिटीस्कॅन चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन
कोरोना विषाणू या साथ आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात सिटीस्कॅन चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे.
Sep 16, 2020, 06:43 AM ISTनवी मुंबईतील ११ खासगी रुग्णालयांना दणका, ३२ लाख रुपये रुग्णांना परत
कोरोनाच्या संकटात रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयांना नवी मुंबई महापालिकेने चाप लावला आहे.
Sep 12, 2020, 10:34 PM ISTजळगावात दोन दिवस तर इंदापूर येथे नऊ दिवस जनता कर्फ्यू जाहीर
अनलॉकिंग सुरू असताना आता राज्यातली छोटी छोटी शहरे पुन्हा लॉकडाऊन होऊ लागली आहेत. जळगाव शहरात दोन दिवस जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. तर पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरमध्ये नऊ दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे.
Sep 12, 2020, 09:41 PM ISTकोरोना लस संदर्भात चांगली बातमी, ऑक्सफर्ड आणि 'कोव्हॅक्स'ला मिळतेय यश
ऑक्सफर्ड-अॅस्ट्रा झेनेका लसीच्या चाचण्यांना दिलेली स्थगितीही उठवण्यात आली आहे.
Sep 12, 2020, 09:23 PM IST'या' विद्यार्थ्यांना मुंबईत लोकलने प्रवास करण्याची मुभा
अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि स्पर्धा परीक्षासाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबईत लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
Sep 12, 2020, 03:22 PM ISTकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना कोरोनाची लागण
मोदी सरकारमधील एका केंद्रीय राज्यमंत्र्याला कोरोना विषाणूची लागण झाली आहे.
Sep 11, 2020, 06:48 PM IST