कोरोना विषाणू

चांगली बातमी । गेल्या चार दिवसात १५ हजार रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी

राज्यात एकीकडे कोरोना विषाणू बाधितांचा आकडा वाढत असताना मोठा दिलासा देणारी बातमी. 

Jul 7, 2020, 07:35 AM IST

‘महाजॉब्स’ : अवघ्या चार तासात १३ हजार नोकरी इच्छुकांची, १४७ उद्योगांचीही नोंदणी

कोरोना महामारीमुळे राज्यात लागू झालेली टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उठविली जात असून ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत अनेक सवलती देण्यात येत आहेत.  

Jul 7, 2020, 07:17 AM IST

टेनिसपटू नोवाक जोकोविच याची कोरोना चाचणी निगेटिव्ह

 सर्बियाचा अव्वलमानांकित टेनिसपटू नोवाक जोकोविच आणि त्याची पत्नी यांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

Jul 3, 2020, 10:04 AM IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणखी तीन महिने पाच रुपयात शिवभोजन

लॉकडाऊन संपलेला असला तरी आणखी तीन महिने पाच रुपयांमध्ये शिवभोजन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Jul 3, 2020, 06:30 AM IST

कोरोना : अर्सेनिक अल्बम,आयुर्वेदीक औषध ग्रामीण भागात मोफत देणार

कोरोनाचा धोका लक्षात घेऊ प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिक अल्बम आणि आयुर्वेदीक औषध ग्रामीण भागातील मोफत देण्यात येणार आहे.  

Jul 2, 2020, 08:08 AM IST

कोरोनाचे संकट : नवी मुंबईत संपूर्णतः लॉकडाऊन होण्याचे संकेत

नवी मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याने १२ ठिकाणी कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे.  

Jul 1, 2020, 02:18 PM IST

कोरोना नियंत्रणाबरोबरच अर्थव्यवस्थेला गती देणार - मुख्य सचिव संजय कुमार

 राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेल्या संजय कुमार यांनी सेवा निवृत्त मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडून मंगळवारी पदभार स्वीकारला. 

Jul 1, 2020, 12:30 PM IST

कोरोना : NRMU नेत्याचा तीन राज्यातून अनधिकृत प्रवास, रत्नागिरीत घेतली रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक

रत्नागिरी जिह्यात कोरोना विषाणूचा दिवसागणिक प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. 

Jul 1, 2020, 10:57 AM IST

बाबा रामदेव यांना मोठा दणका, आता 'कोरोनिल' वर महाराष्ट्रात बंदी

पंतजलीसह बाबा रामदेव यांना केंद्र सरकारने दणका देत औषध विक्रीवर निर्बंध घातले. आता महाराष्ट्र सरकारनेही या औषध विक्रीवर बंदी आणली आहे.  

Jun 25, 2020, 10:55 AM IST

रेल्वे मंत्रालयाचे महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप

महाराष्ट्र सरकार तयार नसल्यामुळे....

May 25, 2020, 06:04 AM IST

कोकण विभागातून ३.१५ लाखांपेक्षा जास्त परप्रांतीय मजूर रवाना

कोकण विभागातील विविध जिल्ह्‌यांमध्ये लॉकडाऊनच्या काळात अडकलेल्या परराज्यातील मजुरांना त्यांच्या मूळगावी पाठविण्यात आले.

May 23, 2020, 07:23 AM IST

सोशल डिस्टन्सिंग पाळत कलाविश्व पुन्हा 'ऍक्शन'मध्ये येण्याच्या तयारीत

कृती आराखडा दिल्यास त्यावर विचार होण्याची चिन्हं 

 

May 20, 2020, 06:28 PM IST