कोरोना लसीच्या स्थितीबाबत पंतप्रधान मोदींचा हैदराबाद, अहमदाबाद आणि पुणे दौरा
कोरोनाची लस देशात तयार करण्यासाठी सुरु आहेत प्रयत्न
Nov 28, 2020, 07:41 PM ISTजेजे रूग्णालयातही आता कोरोना लस चाचणी होणार
कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केले आहे.
Nov 27, 2020, 12:50 PM ISTभारतात तीन-चार महिन्यात कोरोनाची लस उपलब्ध
भारतात (India) येत्या तीन ते चार महिन्यात कोरोनाची लस ( coronavirus vaccine) उपलब्ध होईल अशी माहिती आज केंद्र सरकारने दिली आहे.
Nov 20, 2020, 10:54 PM ISTCoronaVirus: 'या' महिन्यापर्यंत भारतीयांना मिळणार कोरोना लस, इतकी असेल किंमत
ठरलं तर.....
Nov 20, 2020, 09:27 AM IST
कोरोना 'लस'बाबत मोठी बातमी, 'फायझर कंपनी'ला तिसऱ्या टप्प्यात मोठे यश
अमेरिकेच्या फायझर कंपनीला (US pharma giant Pfizer) लस (Covid-19 vaccine) संशोधनातील तिसऱ्या टप्प्यातही मोठे यश मिळाले आहे.
Nov 18, 2020, 10:41 PM ISTदिवाळीचं सर्वात मोठं गिफ्ट ! भारताला मिळणार १० कोटी कोरोना वॅक्सिन
पुढच्या महिन्यापर्यंत कोविड १९ वॅक्सिनचे १० कोटी लस तयार होऊन भारतात येणार आहेत.
Nov 14, 2020, 09:24 PM ISTकोरोना । भारतीय 'लस'ची मानवी चाचणी लवकरच, मुंबईत सायन रुग्णालयात होणार
कोरोनावरील (Coronavirus) भारतीय (India) 'लस'ची मानवी चाचणी (Human corona vaccine will be tested) करण्यात येणार आहे.
Nov 12, 2020, 01:29 PM ISTCovid 19 : 'या' कंपनीची लस ९० टक्के प्रभावी
ही वॅक्सिन ९० टक्के यशस्वी आहे. पण खूपच थंड वातावरणात ही ठेवावी लागते.
Nov 9, 2020, 09:42 PM ISTकेंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं, नवीन वर्षी कधी उपलब्ध होईल कोरोनाची लस...
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी कोरोना वॅक्सीनशी संबंधित एक वक्तव्य केलं आहे. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे की, नवीन वर्षात पहिल्या किंवा दुसऱ्या
Nov 9, 2020, 09:30 PM ISTCorona Vaccine : ...आणि पंतप्रधानांनी घेतली कोरोनाची लस
या विषाणूचा नायनाट करण्यासाठी लसीच्या संशोधनालाही वेग आला आहे.
Nov 4, 2020, 04:20 PM ISTकोरोना वॅक्सिन संदर्भात पंतप्रधानांची मोठी घोषणा
पंतप्रधानांची मोठी घोषणा
Oct 29, 2020, 11:29 AM ISTकोरोनावरील लस डिसेंबपर्यंत, भारतातील चाचण्या अंतिम टप्प्यात
'कोविशिल्ड’ लस डिसेंबपर्यंत तयार होऊ शकते, असा आशावाद पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे प्रमुख अदर पूनावाला यांनी व्यक्त केला आहे.
Oct 29, 2020, 09:27 AM ISTकोरोनावरची लस मोफत देणार, नवाब मलिक यांची मोठी घोषणा
कोरोना लस कधी बाजारात येणार हे अद्याप माहीत नाही. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोफत लस उपलब्ध करुन देणार असल्याचे जाहीर केले आहे.
Oct 24, 2020, 04:07 PM ISTमोदी सरकार कोरोना लससाठी करणार 50 हजार कोटींची तरतूद
प्रत्येक भारतीयाला मिळेल कोरोनाची लस
Oct 23, 2020, 02:05 PM ISTबिहार निवडणूक : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, कोरोनाची लस मोफत देणार
बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपने आपला निवडणूक जाहीरनामा जाहीर केला आहे.
Oct 22, 2020, 04:31 PM IST