कोरोना लस

COVID Vaccine 2.0 : आजपासून सर्वसामान्यांसाठी लस, यासंबंधित प्रत्येक माहिती जाणून घ्या

सर्वसामान्यांना कोरोना लस  (Corona Vaccine) मिळण्यासाठी अजूनही काही वेळ शिल्लक आहे. आजपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेच्या दुसर्‍या टप्प्याला (Corona Vaccination Drive)  सुरुवात होत आहे.

Mar 1, 2021, 08:07 AM IST

अर्थसंकल्प अधिवेशनाआधी आमदारांना कोरोना लस मिळणार ? पत्रातून मागणी

लसीकरण कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचे लसीकरण करण्याची मागणी

Feb 19, 2021, 03:42 PM IST

धक्कादायक ! शासकीय रुग्णालयातून कोरोना लसीची चोरी?

 शासकीय रुग्णालयातून आता कोरोना लस गायबही होऊ लागल्या आहेत.

Feb 17, 2021, 02:57 PM IST

कोरोना योद्धा नसतानाही चोरुन लस घेतल्याने अखेर मंत्र्यांचा राजीनामा

देशातील मंत्र्यांनेच चोरून लस घेतल्याने नागरिकांमध्ये अंसतोष

Feb 15, 2021, 05:41 PM IST

Covid-19 : राज्यात ७३ टक्के कोरोना लसीकरण

महाराष्ट्र राज्यात 538 केंद्रांच्या माध्यमातून 40 हजार 187 (73 टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. (Corona vaccination to health workers)  

Jan 29, 2021, 06:54 AM IST

भारताकडून आता श्रीलंकेलाही 'कोरोना लस'चे गिफ्ट

भारताकडून (India) आता श्रीलंकेलाही (Sri Lanka ) लसींचं (Corona vaccine) गिफ्ट दिले जात आहे.  

Jan 28, 2021, 09:24 AM IST

कोरोना लसीबाबत का वाढलाय संभ्रम?

लस टोचून घेण्याबाबत जनतेच्या मनात अजूनही भीती 

Jan 22, 2021, 05:59 PM IST

सावधान... कोरोनाच्या लसीच्या आमिषानं होऊ शकते फसवणूक

कोरोना लसीच्या आमिषानं फसवणुकीची शक्यता वाढली 

Jan 21, 2021, 07:44 PM IST

कोरोनाची लस घेण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी, इतर राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री कोरोनाची लस कधी घेणार वाचा सविस्तर 

Jan 21, 2021, 02:15 PM IST

मुंबईसह राज्यात उद्यापासून पुन्हा लसीकरण मोहीम

मुंबईसह राज्यात पुन्हा लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. 

Jan 18, 2021, 09:24 PM IST

कोरोनाच्या लसीमुळे नपुंसकत्व येणार? लस येताच अफवांचा बाजार

कोरोना लसीसंदर्भात फक्त सरकारी माहितीवरच विश्वास ठेवा.

 

Jan 16, 2021, 06:20 PM IST

सीरमचे आदर पुनावाला, एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी टोचून घेतली कोरोना व्हॅक्सिन

 देशात लसीकरण मोहिमेच्या (Coronavirus Vaccination) सुरूवातीच्या पहिल्याच दिवशी अनेक बड्या व्यक्तींनी कोरोना लस टोचून घेतली आणि लोकांना विश्वास दिला आहे.  

Jan 16, 2021, 02:27 PM IST

Corona Vaccination : 'या' व्यक्तीला मिळणार पहिला डोस

आजपासून कोविड 19 वॅक्सीनेशन (Corona vaccination) कार्यक्रमाचा शुभारंभ

Jan 16, 2021, 08:30 AM IST

अशी आहे कोरोना लसीकरणासाठी राज्याची जय्यत तयारी?

केंद्र शासनाकडून लसीचा पुरवठा सुरु

Jan 15, 2021, 12:27 PM IST