कोरोनाचे संकट : सांगलीत एकाच कुटुंबातील २३ कोरोनाचे रुग्ण
कोरोनाचे रुग्ण वाढत चाललेत. इस्लामपुरातील तब्बल २३ जणांना कोरोनाची बाधा झालीय.
Mar 27, 2020, 04:47 PM ISTराज्यात कोरोना रुग्णांची संख्या १४७ वर, एकाच कुटुंबातील १२ जणांना लागण
राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १४७ वर पोहोचली आहे.
Mar 27, 2020, 03:46 PM ISTमहाराष्ट्रात रुग्ण वाढले; कोरोनाबाधितांची संख्या 112
राज्यात कोरोनाचे आणखी 5 रुग्ण
Mar 25, 2020, 11:32 AM ISTमुंबईत दारूची दुकानं उघडी राहण्याची अफवा
अक्षरशः लोकांनी दारूच्या दुकांनाबाहेर गर्दी केली.
Mar 24, 2020, 04:58 PM ISTचीनच्या 'लॉकडाउन'संदर्भात सर्वात मोठी बातमी
चीनच्या वुहान शहरात कोरोना व्हायरसचा प्रथम प्रसार झाला होता.
Mar 24, 2020, 03:16 PM ISTखुशखबर : गेल्या २४ तासांमध्ये दिल्लीत एकही कोरोना रुग्ण नाही
दिल्लीत ५ रुग्णांनी कोरोना सारख्या धोकादायक विषाणूवर मात मिळवली आहे.
Mar 24, 2020, 02:12 PM IST
देशभरात अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन, कोरोनाच्या रुग्णांची संख्या 391 वर
कोरोनामुळे देशभरात अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
Mar 23, 2020, 07:36 AM ISTकोरोनाचा जगाला विळखा, ३ लाखांवर रुग्ण, १३ हजारांवर मृत्यू
अमेरिकेत ३०० बळी, चीन, इटलीनंतर अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण
Mar 22, 2020, 01:38 PM ISTमहाराष्ट्रात कोरोनाचे आणखी ३ रुग्ण, रुग्णांची संख्या ५२, ५ जणांना डिस्चार्ज देणार
मुंबई, पुणे आणि पिंपरीत कोरोनाचे तीन नवे रुग्ण
Mar 20, 2020, 11:54 AM ISTमुंबई, उल्हासनगरमध्ये आढळला प्रत्येकी एक रुग्ण, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ४७ वर
मुंबई आणि उल्हासनगर येथे प्रत्येकी एक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळला
Mar 19, 2020, 10:32 AM ISTगोव्यात कोरोनाच्या रुग्णाबाबत संभ्रम, आरोग्य मंत्र्यांचा दावा मागे
गोव्याची राजधानी पणजी येथे कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला आहे, असा दावा करण्यात आला होता.
Mar 18, 2020, 04:27 PM ISTकोरोनाग्रस्त रुग्णांची प्रकृती स्थिर, घरी सोडण्याआधी अशी प्रक्रिया होणार
परदेशातून आलेल्यांना २४ तास विलगीकरण कक्षात ठेवणार
Mar 17, 2020, 07:19 PM ISTकोरोना : रुग्णालयातून गेलेले संशयित रुग्ण पुन्हा रुग्णालायत दाखल
मेयो रुग्णालयातून निघून गेलेल्यांपैकी तीन कोरोना संशयित रुग्ण परतले आहेत.
Mar 14, 2020, 02:07 PM ISTराज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या १२ वर, आरोग्यमंत्र्यांची माहिती
राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १२ वर
Mar 12, 2020, 08:05 PM ISTमहाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची लक्षणं का चक्रावून टाकणारी?
पुण्यापाठोपाठ मुंबईत कोरोनाच्या दोन रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉक्टरही चक्रावले आहेत.
Mar 11, 2020, 08:14 PM IST