कोरोना टेस्ट

JN.1 Variant: 'या' व्यक्तींना JN.1 चा धोका अधिक; गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

JN.1 Variant: सध्या देशात कोरोनाचा नवा JN.1 या सब-व्हेरिएंटचे रूग्ण आढळून येतायत. JN.1 मुळे कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतंय.

Dec 22, 2023, 09:25 AM IST

भाषणादरम्यान बेशुद्ध झाले मुख्यमंत्री विजय रुपाणी, कोरोना टेस्ट आली पॉझिटिव्ह

रविवारी एका कार्यक्रमात भाषणादरम्यान ते बेशुद्ध होऊन पडले होते. 

Feb 15, 2021, 03:16 PM IST

कोविड-१९ : परदेश प्रवासानंतर सातव्या दिवशी कोरोना चाचणी बंधनकारक

ब्रिटन,  (Britain), युरोप (Europe) आणि आखातातून (Gulf ) आलेल्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात (क्वारंटाईन) (Institutional quarantine) राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

Dec 28, 2020, 07:31 AM IST

Covid-19 चाचणी आता तुम्हाला परवडणाऱ्या दरात

 कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये राज्य शासनाने सहाव्यांदा कपात करत ९८० रुपयांऐवजी ७८० हा दर निश्चित

Dec 16, 2020, 08:27 AM IST
Health Minister Rajesh Tope On Coroan Test Price Drop PT51S

मुंबई | कोरोना टेस्टच्या दरांत आणखी कपात

मुंबई | कोरोना टेस्टच्या दरांत आणखी कपात

Oct 26, 2020, 10:55 PM IST

Preity Zinta corona test: प्रीति झिंटा म्हणते मी कोव्हिड क्वीन

अभिनेत्री प्रीति झिंटाने २० वेळेस कोविड टेस्ट केली आहे. या दरम्यान प्रीति झिंटाने म्हटलं आहे.

Oct 21, 2020, 07:48 PM IST

...म्हणून खेळाडूंकडूनच घेतले पैसे, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा हैराण करणारा निर्णय

कायमच हैराण करणारे निर्णय घेणारं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

Sep 15, 2020, 09:18 PM IST

coronavirus : जगभरात सर्वाधिक कोरोना चाचण्या करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश

भारताने कोरोना चाचण्यांच्या बाबतीत रिकोर्ड केला आहे. 

Sep 3, 2020, 07:23 PM IST

कोरोना टेस्टचे दर आणखी कमी करणार- आरोग्यमंत्री

कोरोना चाचणीचे दर कमी करण्यात येणार...

Sep 2, 2020, 03:34 PM IST

coronavirus : जगातील सर्वात कमी मृत्यूदर भारतात; कोरोना चाचण्यांचाही रेकॉर्ड

भारतातील मृत्यूदर सर्वात कमी 1.87 टक्के आहे.

Aug 23, 2020, 09:17 AM IST

'महाविकासआघाडी'च्या आणखी एका मंत्र्याला कोरोना

महाविकासआघाडीमधल्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे.

Aug 15, 2020, 04:01 PM IST

अमित शाह यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह, पण होम क्वारंटाईन होणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कोरोना टेस्टचे रिपोर्ट आले आहेत.

Aug 14, 2020, 07:06 PM IST

देशात कोविड चाचण्यांचा नवा रेकॉर्ड, एका दिवसात ५.१५ लाख टेस्ट

भारताने एका दिवसात पाच लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्याचा रेकॉर्ड केला आहे. 

Jul 28, 2020, 03:15 PM IST

ऐश्वर्या, आराध्या आणि जया बच्चन यांची दुसरी कोरोना टेस्ट निगेटिव्ह

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन कोरोना पॉझिटिव्ह

Jul 12, 2020, 12:45 PM IST

देशात आतापर्यंत १ कोटी लोकांच्या कोरोना चाचण्या- ICMR

कोरोना चाचण्यांच्या आकडेवारीने 1 कोटींचा टप्पा ओलांडला...

Jul 6, 2020, 03:50 PM IST