कोजागरी पौर्णिमा

कोजागरी या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहितीये का?

कोजागरी या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहितीये का? 

Oct 16, 2024, 03:26 PM IST

Wednesday Panchang : आज कोजागरी पौर्णिमेसह महालक्ष्मी योग! पूजेचा शुभ मुहूर्त काय?

16 October 2024 Panchang : आज आश्विन शुक्ल पक्षातील चतुर्दशीसह पौर्णिमा तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Oct 16, 2024, 08:17 AM IST

आज कोजागरी पौर्णिमा, कधी होणार पौर्णिमा पूर्ण?

आज देशभरात कोजागरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. अश्विन पौर्णिमेलाच कोजागरी पौर्णिमा म्हटले जाते. पंचागकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी ही पौर्णिमा पूर्ण होणार आहे.

Oct 5, 2017, 07:43 AM IST