सावधान! माळीणची पुनरावृत्ती कोकणात होण्याची शक्यता
पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या माळीणमधल्या दुर्घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय. मात्र ही घटना कोकणासाठी अॅलर्ट आहे. माळीणची पुनरावृत्ती कोकणात होण्याची शक्यता आहे. अशा घटनात कोकणात याआधी जीवितहानीही झालीय. एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 38 ठिकाणी दरडी कोसळण्याची शक्यता आहे.
Aug 1, 2014, 09:10 PM ISTमुंबईसह कोकण, विदर्भ, गोव्यात अतिवृष्टीचा इशारा
Aug 1, 2014, 10:46 AM ISTमुंबईसह कोकण, विदर्भ, गोव्यात अतिवृष्टीचा इशारा
मुंबईत आज पहाटेपासून पावसानं उसंत घेतलीये. दरम्यान पुढच्या २४ तासांत मुंबईसह कोकण, विदर्भ आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशारा पुणे वेध शाळेनं वर्तवलाय.
Aug 1, 2014, 09:51 AM ISTपावसाचे थैमान
Jul 31, 2014, 01:26 PM ISTकोकण-नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, पेण-खेडात पुराचे पाणी
गेल्या तीन दिवसांपासून कोकणात पावसाच जोर वाढलेला दिसत असून संततधार सुरुच आहे. खेडमधील जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आलाय. या पुराचे पाणी खेडशहरात घुसले आहे. तर नाशिकमध्ये दोन दिवसांपासून पावसाचा मुक्काम आहे. येथील धरणं भरलीत.
Jul 31, 2014, 09:32 AM ISTकोकणात पर्यटकांची वाढली गर्दी
Jul 29, 2014, 05:10 PM ISTरायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
रायगड जिल्ह्याला सलग दोन दिवस मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. रविवारपासून जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस पडतोय. पाली, पेण, खालापूर, कर्जत, नागोठणे अलिबाग या भागात पावसाची संततधार सुरूच आहे.
Jul 28, 2014, 01:20 PM ISTराणेंसाठी कोकणातले भाजप नेते अनुकूल?
Jul 21, 2014, 09:03 PM ISTराणेंसाठी भाजप नेते अनुकूल?
नारायण राणेंच्या प्रवेशाबाबत कोकणातले भाजप नेते अनुकूल असल्याची चर्चा आहे. आमची भूमिका आम्ही पक्षश्रेष्ठींच्या कानी घातली आहे. राणेंबाबत पक्षाचं नेतृत्व निर्णय घेईल, असं विधान भाजपचे कोकण प्रभारी विनय नातू यांनी केलंय.
Jul 21, 2014, 06:15 PM ISTराणेंच्या भाजप प्रवेशाचा कोणताही प्रस्ताव नाही- फडणवीस
Jul 21, 2014, 05:59 PM ISTस्वाभिमान संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांचा अपघातात मृत्यू
Jul 20, 2014, 08:41 PM ISTस्वाभिमान संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांचा अपघातात मृत्यू
स्वाभिमान संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांचा कोकणात रस्ते अपघातात मृत्यू झालाय. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड इथं हा अपघात झालाय.
Jul 20, 2014, 07:08 PM IST