रत्नागिरी | वाढत्या पर्यटकांमुळे कोकणवासीय हैराण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2017, 08:04 PM ISTरत्नागिरी । कोकणातील वाढते पर्यटक ठरतात स्थानिकांंची डोकेदुखी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2017, 08:49 AM ISTकोकणात पुन्हा जलवाहतूक सुरु होणार!
कोकणात पुन्हा मोठया प्रमाणात पुन्हा प्रवासी जलवाहतूक सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे.
Oct 31, 2017, 10:08 PM ISTरायगड | कोकणात पुन्हा जलवाहतूक सुरु होणार!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 31, 2017, 08:17 PM ISTकोकणातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे पर्यटकांंचे हाल
आजकाल शॉर्ट विकेंड ट्रीपसाठी अनेक पर्यटक कोकणाची निवड करतात.
Oct 28, 2017, 08:57 AM ISTकोकणचा पाहुणचार घ्यायला परदेशी पाहुणे किनाऱ्यांवर हजर!
रत्नागिरी जिल्ह्यातील विविध किनाऱ्यांवर सध्या विदेशी पाहुण्यांनी हजेरी लावलीय. पर्यटनाचा हंगाम नसला तरी युरोपातून आलेल्या या विदेशी पाहुण्यांमुळे समुद्र किनारे फुलून गेलेत. दरवर्षी युरोपात कडाक्याची थंडी पडल्यावर हे परदेशी पाहुणे लाखोंच्या संख्येनं रत्नागिरीच्या किनाऱ्यांवर दाखल होतात.
Oct 26, 2017, 09:08 PM ISTसुट्टीसाठी पर्यटकांची कोकणाला पसंती
सुट्टी, जवळच्या पर्यटनस्थळी घालवायची तर मग कोकणाशिवाय दुसरा पर्याय असुच शकत नाही. असं सध्याचं पुण्या मुंबईतल्या लोकांसाठी समिकरण झालंय.
Oct 23, 2017, 06:55 PM ISTरायगड । सुट्टीसाठी पर्यटकांची कोकणाला पसंती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2017, 06:41 PM ISTदिवाळीच्या सुट्टीत कोकणात पर्यटकांची मांदियाळी
दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या सुट्टीसाठी पर्यटकांनी यावेळीही कोकणचा निसर्ग आणि कोकणी खाद्याला पसंती दिल्याचं पाहायला मिळतंय.
Oct 22, 2017, 10:05 PM ISTकोकण रेल्वेचं प्रकल्पग्रस्तांचं दुर्लक्ष
कोकण रेल्वेचं प्रकल्पग्रस्तांचं दुर्लक्ष
Oct 21, 2017, 07:39 PM ISTमौजमस्ती करण्यासाठी कोकण प्रवाशांना लुटणाऱ्याला अटक
कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यातील प्रवाशांना टार्गेट करुन त्यांचे दागिने चोरणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला मध्य रेल्वे पोलिसांनी अटक केलीय. लांब पल्याच्या गाड्यांतील प्रवाशांना टार्गेट करणारा हा भामटा चैनीच्या वस्तू घेण्याकरता चोरी करायचा हे तपासात उघड झालंय...
Oct 13, 2017, 05:58 PM ISTकोकणात राष्ट्रवादीला दे धक्का, रवींद्र मानेंची घर वापसी
माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी राष्ट्रवादीला रामराम केलाय. त्यांनी यावेळी शिवबंधन धागा बांधत हाती भगवा घेत आपल्या समर्थकांसह माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ‘मातोश्री’वर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी त्यांचे भगवा झेंडा देऊन स्वागत केले.
Oct 10, 2017, 08:49 AM ISTरत्नागिरी | नाणार रिफायनरी प्रकल्पास शेतकऱ्यांचा विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2017, 08:34 PM IST'कोकणातील भोंदू बाबांची यादी पोलिसांना देणार'
कोकणातील सर्व भोंदू बाबांची यादी पोलिसांकडे देणार असल्याचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर यांनी म्हटलं आहे.
Sep 24, 2017, 08:14 PM ISTपक्षाच्याच विरोधात बोलल्यावर कशी पदं द्यायची: दलवाईंचा राणेंना टोला
पक्ष सोडतानाही नारायण राणेंनी कॉंग्रेसवर टीका केली. राणेंच्या पक्षत्यागानंतर कॉंग्रेसच्या इतर नेत्यांनी राणेंच्या आरोपांना उत्तर द्यायला सुरू केली आहे.पक्षाच्याच विरोधात बोलल्यावर कशी पदं द्यायची, असा सवाल कॉंग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी व्यक्त केला आहे.
Sep 21, 2017, 08:28 PM IST