कैलाश सत्यार्थी

रा.स्व. संघाच्या विजयादशमी कार्यक्रमात कैलाश सत्यार्थी म्हणतात...

 विजयादशमी उत्सवाला नोबेल पारितोषक विजेते कैलाश सत्यार्थी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत.

Oct 18, 2018, 09:38 AM IST

संघाच्या कार्यक्रमाला नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी प्रमुख पाहुणे

विजयादशमीच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे

Oct 3, 2018, 11:32 AM IST

आजारी मुलगी करत होती नराधम पित्याला विनवणी, आज सोडून द्या - कैलाश सत्यार्थी

  'कौन बनेगा करोडपती ९' च्या ग्रँड फिनाले एपिसोडचे प्रसारण नुकतेच पार पडले. यावेळी हॉटसीटवर बाल कामगार विरूद्ध लढणारे आणि बालकांच्या अधिकारांबाबत मोहिम करणारे नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी बसले होते. 

Nov 7, 2017, 08:38 PM IST

गोरखपूर घटना अपघात नव्हे, हत्या: कैलाश सत्यार्थी

ऑक्सिजनचा पुरवठा वेळीच न झाल्याने ६० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूर रूग्णालयात घडली. ही घटना म्हणजे अपघात नव्हे तर, हत्या आहे, असा संताप कैलाश सत्यार्थी यांनी व्यक्त केला आहे. कैलाश सत्यार्थी हे नोबेल पुरस्कार विजेते आहेत. आपल्या ट्विटर हॅंडलवरून ट्विट करत सत्यार्थी यांनी हा संताप व्यक्त केला आहे. हा संताप व्यक्त करतानाच स्वातंत्र्याच्या ७० वर्षांचा हाच अर्थ आहे का, असा सवालही त्यांनी केला.

Aug 12, 2017, 01:25 PM IST

देशातील हिंसक घटना दुर्भाग्यपूर्ण - कैलाश सत्यार्थी

देशातील हिंसक घटना दुर्भाग्यपूर्ण - कैलाश सत्यार्थी

Oct 31, 2015, 09:11 AM IST

चित्रपटांमधील अश्लिलतेचा बालपणावर परिणाम - सत्यार्थी

शांततेचं नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी चित्रपटांमधील अश्लिलतेचा बालमनावर वाईट परिणाम होतो आणि त्यांचं भवितव्य खराब होतंय, असं म्हटलं. यावर सेन्सॉर बोर्डानं लगाम लावण्याची गरज असल्याचंही सत्यार्थी म्हणाले. 

Dec 18, 2014, 02:51 PM IST

'मानवी इतिहासातील हा काळा दिवस'

नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी पेशावरवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.

Dec 16, 2014, 07:04 PM IST

प्रत्येक मुलाला पुढे जाण्याचा अधिकार : सत्यार्थी

नार्वेची राजधानी ओस्लोमध्ये एक शानदार सोहळ्यात भारताचे बाल अधिकारासाठी लढणारे कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्तानची मलाला युसुफजईला नोबेलचा शांततेचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

Dec 10, 2014, 08:14 PM IST

मलाला माझी पाकिस्तानी मुलगी, मी तिचा भारतीय पिता - कैलाश सत्यार्थी

मलाला युसुफजाई ही माझी पाकिस्तानी मुलगी आहे आणि मी तिचा भारतीय पिता असल्याचे उद्गार मलालासोबत संयुक्त नोबेल पारितोषिक स्वीकारताना कैलाश सत्यार्थी यांनी काढले. 

Dec 10, 2014, 07:15 PM IST

कैलाश सत्यार्थी आणि मलाला यांना आज मिळणार 'नोबेल'

भारताचे बालहक्क चळवळीचे कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्तानची मलाला युसूफझाई यांच्यासहीत ११ जणांना आज नॉर्वेची राजधानी ऑस्लो येथे शांततेचं नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे.

Dec 10, 2014, 10:29 AM IST

कैलाश सत्यार्थी आणि मलाला युसुफजई यांना शांततेचा नोबेल पुरस्कार

कैलाश सत्यार्थी आणि मलाला युसुफजई यांना शांततेचा नोबेल पुरस्कार

Oct 10, 2014, 07:24 PM IST