केदारनाथ

केदारनाथमध्ये वायुसेनेच्या हेलिकॉप्टरला अपघात

 हेलिकॉप्टरचा तारेला स्पर्श होऊन आज सकाळी हा अपघात झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Apr 3, 2018, 02:55 PM IST

'केदारनाथ'नंतर सारा अली खानच्या नव्या सिनेमाबद्दल माहितेय का ?

सारा अली खानच्या 'केदारनाथ'सिनेमाची शूटींग सध्या सुरू आहे. तरीही साराला नव्या सिनेमाच्या ऑफर्स येऊ लागल्या आहेत.

Mar 15, 2018, 07:35 AM IST

बॉलिवूड पदार्पणाआधीच साराचा तोरा!

अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान 'केदारनाथ' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. परंतु, याआधीच साराचं 'स्टारडम' चढलंय. 

Feb 7, 2018, 10:23 PM IST

करिनाला हा प्रश्न विचारलात तर सॅण्डल पडेल- सैफ अली खान

 करीनाच्या सिनेमातील वापसीबद्दल सैफने मीडियासमोर असे काही सांगितले की सर्वजण हैराण झाले. 

Jan 11, 2018, 03:18 PM IST

.. म्हणून पुढे ढकलण्यात आली 'केदारनाथ'ची रिलीज डेट !

सैफ अली खानची मुलगी सारा अली खान  हिंदी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करायला सज्ज झाली आहे.

Nov 5, 2017, 09:35 AM IST

'गुजरातची मदत केंद्र सरकारमुळे नाकारली'

उत्तराखंडमध्ये आलेल्या महापुरानंतर आपण गुजरातचे मुख्यमंत्री या नात्यानं इथल्या पुनर्निर्माणाची पूर्ण जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, तत्कालिन केंद्र सरकारनं हे होऊ दिलं नसल्याचा आरोप नरेंद्र मोदींनी केलाय. काँग्रेसनं हा आरोप फेटाळलाय.

Oct 20, 2017, 10:39 PM IST

सैफची मुलगी सारा सुशांतसोबत 'केदारनाथ' मधून बॉलिवूडमध्ये

अभिनेता सैफ अलीखान आणि अमृता अरोरा यांची मुलगी सारा अली खान दिग्दर्शन अभिषेक कपूर यांच्या आगामी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करत आहे. 

Jun 3, 2017, 10:50 PM IST

केदारनाथाचा दरवाजा उघडल्यानंतर मोदींनी घेतलं प्रथम दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांनी या दौऱ्याची सुरुवात केदारनाथाच्या दर्शनानं केली आहे.

May 3, 2017, 10:37 AM IST

'हनिमून कपल्स'मुळेच केदारनाथमध्ये जलप्रलय

द्वारका-शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वादात अडकलेत. 

Apr 13, 2016, 01:45 PM IST

राहुल गांधी केदारनाथाच्या चरणी लीन

केदारनाथचे दरवाजे सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी उघडण्यात आलेत. यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी केदारनाथाच्या चरणी लीन झाल्याचं पाहायला मिळालं.

Apr 24, 2015, 10:09 PM IST