उद्धव ठाकरे यांची केडीएमसीत पत्रकार परिषद
Nov 11, 2015, 02:40 PM ISTकेडीएमसी महापौर निवडणूक बिनविरोध, शिवसेनेची बाजी
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका महापौर निवडणूक अखेर बिनविरोध झाली आहे. भाजपने आपल्या उमेदवाराचा दाखल केलेला अर्ज मागे घेतला. त्यामुळे शिवसेनेचे उमेदावर राजेंद्र देवळेकर हे बिनविरोध निवडून आलेत. या निवडीनंतर सेनेच्या गोठात मोठा उत्साह दिसून येत आहे.
Nov 11, 2015, 01:03 PM ISTउद्धव ठाकरे आज केडीएमसीत, भाजपला जाणीव करून देण्यासाठी शक्तिप्रदर्शन!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आज महापौर निवडणुकीसाठी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते कल्याणच्या दुर्गाडी मंदिरात देवीचे दर्शन घेतील. त्यानंतर डोंबिवलीतील गणेश मंदिरात जातील. दरम्यान, जोरदार शक्तिप्रदर्शन करुन भाजपला शिवसेना जाणीव करुन देणार असल्याचे तयारीवरून दिसून येत आहे.
Nov 11, 2015, 10:17 AM ISTकेडीएमसी महापौर, उपमहापौर पदावर आज शिक्कामोर्तब
राज्याचे लक्ष असलेल्या कल्याण-डोंबिवली महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक आज होत आहे. शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर यांची महापौरपदी तर भाजपच्या विक्रांत तरे किंवा विशाल पावशे यांची उपमहापौरपदी निवड होण्याचे संकेत मिळत आहेत.
Nov 11, 2015, 08:54 AM IST...तर केडीएमसीत शिवसेनेशिवाय आमची सत्ता होती : मुख्यमंत्री
कल्याण-डोंबिवलीत शिवसेना आणि भाजपची कलगीतुरा पाहायला मिळाला. मात्र, दोघांना बहुमताचा आकडा गाठता आला नसल्याने दोघांनी युती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भाजपकडून केडीएमसीत महापौर बसविण्याचा प्रयत्न सुरु होता. शिवसेनेशिवाय आमचा महापौर असता, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Nov 10, 2015, 11:16 AM ISTकेडीएमसीत शिवसेना-भाजपचं जमलं बुवा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2015, 08:05 PM ISTकेडीएमसीतील युतीचा सत्ता फॉर्म्युला, कोणाकडे किती वर्ष पदे?
आमचाच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत महापौर बसणार असा दावा भाजपने केला होता. मात्र, त्यांना दुसऱ्या टर्ममधील एक वर्षाचे महापौरपद मिळणार आहे. तर शिवसेनेचा महापौर हा आता केडीएमसीत बसणार आहे. युतीचा सत्तेचा फॉर्म्युला निश्चित झाला आणि त्याच्यावर शिक्कामोर्तबही झाले. त्यामुळे युतीचा तिढा सुटला.
Nov 7, 2015, 08:05 PM ISTकेडीएमसीत शिवसेनेचाच महापौर असेल : एकनाथ खडसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2015, 08:02 PM ISTकेडीएमसी महापौर निवडणूक : शिवसेनेत मोठी नाराजी, उपजिल्हाप्रमुखांचा सेनेला जय महाराष्ट्र
कल्याण-डोंबवली महानगर पालिकेत जरी शिवसेनेला सर्वाधिक ५२ जागा मिळाल्या तरी महापौरपद कोणाला द्यायचे यावरून मोठा वाद उफाळलाय. थेट उपजिल्हाप्रमुख यांनी बंडाचे निशाण हाती घेत जय महाराष्ट्र केला. तर अन्य दोघे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.
Nov 7, 2015, 05:32 PM ISTमहापौर पदासाठी सेना - भाजप उमेदवार वेगवेगळे अर्ज भरणार?
महापौर पदासाठी सेना - भाजप उमेदवार वेगवेगळे अर्ज भरणार?
Nov 7, 2015, 12:49 PM ISTमहापौर पदासाठी सेना - भाजप उमेदवार वेगवेगळे अर्ज भरणार
कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्तेसाठी शिवसेना भाजपची युती होणार, अशी चर्चा सुरु असताना सेना, भाजप महापौरपदासाठी वेगवेगळे अर्ज भरणार असल्याचं समजतंय.
Nov 7, 2015, 09:47 AM ISTकल्याण-डोंबिवलीतील सत्तेचे गणित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2015, 10:54 PM ISTकल्याण-डोंबिवली पालिकेत आमचा कोणाला पाठिंबा नाही : राज
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत आमचा कोणाला पाठिंबा नाही. त्यांचे राजकारण त्यांना लखलाभ होवो, अशी प्रतिक्रिया सत्तासमिकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे.
Nov 6, 2015, 10:02 PM ISTकेडीएमसीत सत्तेसाठी शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2015, 08:39 PM ISTयुतीबाबत एकमत मात्र, शिवसेनेना महापौर पदावर ठाम
आमच्यापुढे अनेक पर्याय आहे, असे भाजपने स्पष्ट केले. त्याचवेळी आमचा मार्ग आम्ही शोधू अशी भूमिका घेणाऱ्या शिवसेने होय नाय होय म्हणत युतीवर शिक्कामोर्तब करण्याचे ठरवले. त्यामुळे केडीएमसीमध्ये शिवसेना-भाजपची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, शिवसेना महापौर पदावर ठाम आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी घेतली शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची बैठकीनंतर तात्काळ भेट घेतली.
Nov 6, 2015, 08:00 PM IST