कृष्णा नदी

सांगलीत पुराचा धोका, कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ

सांगली जिल्ह्यात दमदार पाऊस पडत आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.  

Aug 6, 2020, 10:05 AM IST

सांगलीत जोरदार पावसामुळे कृष्णा, वारणा नदीच्या पाणी पातळीत

सांगली जिल्ह्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे  कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ.

Oct 22, 2019, 11:49 PM IST
Sangli Krishna River Level Rise Up PT2M4S

कोल्हापूर | कृष्णा नदीची पाणीपातळी वाढली

कोल्हापूर | कृष्णा नदीची पाणीपातळी वाढली

Sep 9, 2019, 08:40 AM IST

कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ तर पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली

काही भागात पाणी शिरल्याने लोकांचं स्थलांतर

Sep 9, 2019, 08:38 AM IST

कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे सांगलीला पाण्याचा वेढा

सांगलीत कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे, पाण्याने वेढा दिला आहे. 

Aug 7, 2019, 08:41 AM IST

मुसळधार पावसाने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ

कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 48 फुटांवर पोहचली आहे.

Aug 2, 2019, 05:25 PM IST
Yougngst jumpiing Stunts in krishna river in Sangli PT56S

सातारा | कृष्णा नदीत उडी मारण्याचा जीवघेणा स्टंट

सातारा | कृष्णा नदीत उडी मारण्याचा जीवघेणा स्टंट

Aug 1, 2019, 07:35 PM IST

सांगलीवर पाणी संकट, कृष्णा आणि वारणा नदीवर पाणी उपसाबंदी

धरणातील पाणीसाठा संपत आला आहे.

Jun 4, 2019, 12:11 PM IST

मुसळधार पावसामुळे कृष्णा, वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ

कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीतील वाढ होत असल्याने पाटबंधारे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Aug 20, 2018, 10:46 AM IST

प्रदूषित पाण्यामुळे सांगलीत कृष्णा नदीत शेकडो माशांचा मृत्यू

शेकडो माशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

Feb 4, 2018, 10:40 AM IST

कृष्णा नदीत सापडली मगरीची २२ पिल्ले

बेळगाव जिल्ह्यात मगरीची पिल्लं सापडलीयत. एक दोन नव्हे तर तब्बल 22 पिल्ल सापडलीयत. 

Jun 11, 2017, 01:25 PM IST

कृष्णेच्या पाण्यावर सलग २ तास तरंगण्याचा विक्रम

सांगलीच्या पद्माळा गावच्या नीलेश जगदाळेचं नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे. २४ वर्षाच्या नीलेशनं नेमका काय रेकॉर्ड केला आहे.

Mar 27, 2017, 12:32 PM IST