किशोरी पेडणेकर

प्रकृती बिघडल्यामुळे महापौर किशोरी पेडणेकर रुग्णालयात दाखल

किशोरी पेडणेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Jun 29, 2020, 02:08 PM IST

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात 'झी समूह' सहभागी, महाराष्ट्र सरकारकडे ४६ ऍम्ब्युलन्स सुपूर्द

देशसेवेसाठी समर्पित असलेल्या झी समुहाने कोरोना व्हायरसविरुद्धच्या सरकारी लढाईत सहभागी होत महाराष्ट्र सरकारला ४६ ऍम्ब्युलन्स सुपूर्द केल्या आहेत.

Jun 14, 2020, 10:13 PM IST

शताब्दी हॉस्पिटलमधून बेपत्ता झालेल्या वृद्धाचा मृतदेह सापडला

कोरोना मृतदेह गायब होण्याच्या घटनांच्या चौकशीची मागणी

Jun 9, 2020, 01:25 PM IST

मुंबईत 'या' भागात पुढील आठ दिवस १०० टक्के लॉकडाऊन

वरळी आणि डिलाईल रोडवरील बीडीडी चाळ पुढील आठ दिवस १०० टक्के लॉकडाऊन करण्यात येणार आहे. 

May 5, 2020, 08:27 AM IST

कोरोनाचे सावट : पालिकेची यंत्रणा सज्ज, ट्रॅव्हल कंपन्यांना पत्र - महापौर पेडणेकर

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने खबरादीर घेण्याची सूचना दिल्या आहेत 

Mar 12, 2020, 11:40 AM IST
Mumbai CM Uddhav Thackeray And Mayor Kishori Pednekar On Wadia hospital PT1M43S

मुंबई : वाडिया रुग्णालयातील सेवा पूर्ववत

मुंबई : वाडिया रुग्णालयातील सेवा पूर्ववत

Jan 15, 2020, 11:40 AM IST

ठाणे पालिकेनंतर आता मुंबई पालिकेचा कर्मचारी बँक खात्यांबाबत हा निर्णय?

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची बँक खाती अन्य दुसऱ्या बँकेत उघडण्याबाबत चर्चा होत आहे.

Dec 27, 2019, 02:15 PM IST

महापौर किशोरी पेडणेकरांचा कौटुंबिक गाडीला नकार

मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी निवडून आलेल्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी कौटुंबिक गाडी नाकारली आहे. 

Nov 30, 2019, 09:22 AM IST
Mumbai Samadhan Sarvankar PT4M21S

मुंबई : शिवसेनेच्या गोटात आनंदाचं वातावरण

मुंबई : शिवसेनेच्या गोटात आनंदाचं वातावरण

Nov 22, 2019, 04:20 PM IST

किशोरी पेडणेकर मुंबईच्या नव्या महापौर, तर सुहास वाडकर उपमहापौर

माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी किशोर पेडणेकर आणि सुहास वाडकर यांना शुभेच्छा दिल्यात

Nov 22, 2019, 11:54 AM IST

मुंबई महापौर निवडणूक : सेनेकडून किशोरी पेडणेकर यांचा अर्ज

मुंबई महापौर पदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे 

Nov 18, 2019, 06:01 PM IST

शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळला, वरळी विभागात दोन गट आमने-सामने

शिवसेनेतील अंतर्गत वाद आता हळहळू उफाळत आहे. त्यामुळे भविष्यात शिवसेनेची डोकेदुखी वाढणार असल्याचे चित्र वरळी येथे दिसून आले. किशोरी पेडणेकर समर्थक गट आणि राजेश कुसळे गट आमने-सामने आलाय. मात्र, पेडणेकर गटाने वर्चस्व निर्माण केलेय.

Oct 14, 2017, 07:52 AM IST