किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकरांना चौकशीसाठी ईडीचं समन्स; शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक दणका

मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांना ईडीनं समन्स पाठवलंय... कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांनी चौकशी होणार आहे. 

Jan 19, 2024, 05:15 PM IST

किशोरी पेडणेकर यांची चौकशी सुरू असतानाच किरीट सोमय्यांची ईडी कार्यालयात एन्ट्री

Kishori Pednekar ED Case: करोनाकाळात मुंबई महानगरपालिकेने खरेदी केलेल्या बॉडी बॅग्जमध्ये झालेल्या कथित घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालय ईडीने मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना समन्स जारी केले होते

Nov 23, 2023, 03:40 PM IST

महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकी देणाऱ्याला अटक

महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांना धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) ताब्यात घेतले आहे.

Jan 7, 2021, 03:25 PM IST

मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी

 महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

Jan 6, 2021, 12:39 PM IST

इंधन दरवाढीविरोधात शिवसेना आक्रमक, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

दिवसागणित इंधन दरवाढ होत आहे. महागाईत वाढ होत आहे. त्यामुळे इंधन दरवाढीविरोधात लालबागमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी रास्तारोको केला. 

Dec 10, 2020, 12:58 PM IST

प्रभाग समितीची निवडणूक : महापौर किशोरी पेडणेकर यांचे अधिकाऱ्यांविरोधात ठिय्या आंदोलन

महापौर किशोरी पेडणेकर यांनी इतर नगरसेवकांसह महापौर दालनात अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन सुरू केले आहे.  

Oct 14, 2020, 11:28 AM IST

महापौरांविरोधात सोमय्यांची पोलिसांत तक्रार

कार्यालयाच्या ठिकाणी बांधकाम केल्याचा सोमय्या यांचा आरोप 

Sep 29, 2020, 03:25 PM IST

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर कोरोनामुक्त

त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Sep 20, 2020, 02:27 PM IST
Mumbai Mayor Kishori Pednekar Found Corona Positive PT1M30S

मुंबई | महापौर किशोरी पेडणेकरांना कोरोना

मुंबई | महापौर किशोरी पेडणेकरांना कोरोना

Sep 10, 2020, 02:05 PM IST

महापौर किशोरी पेडणेकर कोरोना पॉझिटिव्ह

लक्षणे नसल्यानं घरीच क्वारंटाईन

Sep 10, 2020, 01:42 PM IST

'आम्ही शिवसैनिक अभेद्य भिंत बनून मातोश्रीचं रक्षण करु'

मातोश्रीची वीटही हलू देणार नाही...

Sep 6, 2020, 06:35 PM IST

'मेगा कोविड सेंटरमध्ये हजारो कोटींचा महाघोटाळा'

एक- दोन नव्हे तर तब्बल.... 

 

Sep 3, 2020, 06:42 PM IST
 Mumbai Kishori Pednekar ON CBI Officers Quarantine Update PT2M19S

मुंबई | सीबीआय अधिकाऱ्यांनाही क्वारंटाईन करू - पेडणेकर

मुंबई | सीबीआय अधिकाऱ्यांनाही क्वारंटाईन करू - पेडणेकर

Aug 8, 2020, 06:20 PM IST