किरीट सोमय्या

'चिल्लर लोक चिल्लरपणा करणार'

मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लावण्याची घोषणा करणारे भाजपचे खासदार किरीट सौमय्या यांची खिल्ली उडवणारे पोस्टर्स भाजप प्रदेश कार्यालया समोर लावण्यात आले होते.

Dec 2, 2016, 07:31 PM IST

किरीट सोमय्यांच्या कार्यालयाबाहेर खिल्ली उडविणारे पोस्टर...

 भाजपच्या नरीमन पॉइंट इथल्या कार्यकालयाबाहेर  किरीट सोमैया यांच्यावर टीका करणारे, खिल्ली उड़वणारी दोन पोस्टर कोणी अनामिकाने आज दुपारी लावली. 

Dec 1, 2016, 08:33 PM IST

उद्धव यांच्या हल्ल्यावर भाजपचा प्रतिहल्ला

काळापैसा आणि भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी मोदींच्या सर्जिकल स्ट्राईकला अनेकांनी पसंती दर्शवली तर काहीनी विरोध केला. तर अनेकांकडून राजकारण सुरु झालं.

Nov 14, 2016, 08:34 PM IST

भाजप शिवसेनेसोबत युती करणार नाही : सोमय्या

भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युती तोडण्याचा पुनरूच्चार केला आहे.

Oct 13, 2016, 08:48 PM IST

'शिवसेनेकडून माझ्या हत्येचा कट'

शिवसैनिकांनी माझ्या हत्येचा कट रचल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्यांनी केला आहे.

Oct 13, 2016, 07:10 PM IST

किरीट सोमय्यांच्या आरोपाकडे उद्धव ठाकरेंचं दुर्लक्ष

 माफियांचा अड्डा उद्ध्वस्त करू असं वादग्रस्त विधान करुन शिवसेनेला डिवचणाऱ्या भाजप खासदार किरीट सोमय्यांच्या आरोपकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दुर्लक्ष केलंय. 

Oct 6, 2016, 07:34 PM IST

किरीट सोमय्या यांची शिवसेनेवर टीका

किरीट सोमय्या यांची शिवसेनेवर टीका

Oct 5, 2016, 03:30 PM IST

किरीट सोमय्यांना शिवसेनेचं प्रत्त्यूत्तर

खासदार किरीट सोमय्यांनी मित्रपक्ष शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. महापालिक निवडणूक स्वबळावर जिंकणार असल्याचा त्यांनी इशारा दिला आहे. मुंबई महापालिकेतली आरक्षण सोडत जाहीर होते न होते तोच शिवसेना आणि भाजपमधला सत्तासंघर्ष विकोपाला जातांना दिसतोय. महापालिकेत शिवसेनेनं तयार केलेला माफियांचा अड्डा उद्ध्वस्त करू असं स्फोटक विधान आज भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

Oct 5, 2016, 03:26 PM IST

रॉबर्ट वढेरांवरून किरीट सोमय्यांचे 'ईडी'ला पत्र

रॉबर्ट वढेरांवरून किरीट सोमय्यांचे 'ईडी'ला पत्र

May 31, 2016, 05:03 PM IST

किरीट सोमय्यांनी पाठवली दैनिक सामनाला नोटीस

किरीट सोमय्यांनी पाठवली दैनिक सामनाला नोटीस

May 17, 2016, 11:07 AM IST