किरीट सोमय्या

शिवसेनेचा दबाव, भाजपने फायनल किरीट सोमय्यांचा पत्ता कापला

खासदार किरीट सोमय्या यांचे भाजपने तिकीट कापले आहे.  

Apr 3, 2019, 05:10 PM IST

किरीट की स्पिरिट, सोमय्यांवर 'मातोश्री'च्या दारावर जाण्याची वेळ

उमेदवारीतला अडसर दूर करण्यासाठी किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी धडपड सुरू

Mar 29, 2019, 10:20 AM IST
Shivsena Upset With Kirit Somaiya Thats Why Shivsena Removed Somaiya Name From North East Mumbai. PT42S

मुंबई : किरीट सोमय्यांऐवजी मनोज कोटक यांना मिळणार संधी?

मुंबई : किरीट सोमय्यांऐवजी मनोज कोटक यांना मिळणार संधी?

Mar 22, 2019, 01:00 PM IST

शिवसेनेच्या दबावामुळे ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्यांचा पत्ता कट?

मुंबईमध्ये भाजपा तीन तर शिवसेना तीन जागांवर लढणार आहे

Mar 22, 2019, 10:49 AM IST
Paravarchya Gappa On Mumbai Constitency PT1M15S

पारावरच्या गप्पा । ईशान्य मुंबई आणि किरीट सोमय्या

पारावरच्या गप्पा । ईशान्य मुंबई आणि किरीट सोमय्या

Mar 15, 2019, 10:50 PM IST
Mumbai BJP And Shivsena Confuse Over Kirit Somaiya PT2M4S

मुंबई : किरीट सोमय्यांना उमेदवारी मिळणार?

मुंबई : किरीट सोमय्यांना उमेदवारी मिळणार?

Mar 12, 2019, 04:50 PM IST

लोकसभेसाठी ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्यांना पुन्हा संधी?

 किरीट सोमय्या यांना पुन्हा संधी

Jan 16, 2019, 02:45 PM IST

खासदार किरीट सोमय्यांच्या कार्यक्रमाला शिवसैनिकांचा तीव्र विरोध

दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यामुळे निर्माण झालेल्या तणावाला वेगळे वळण मिळू नये यासाठी पोलीसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला आहे.

Jul 17, 2018, 12:15 PM IST

किरीट सोमय्यांनी घेतली पूल कोसळल्याची जबाबदारी

 पश्चिम द्रुतगतीमार्गावर वाहतूक कोंडी असताना आज त्यात आणखी भर पडली.

Jul 3, 2018, 03:12 PM IST

दारू माफिया किरीट सौमय्याला 'फिल्मी स्टाईल' पाठलाग करून अटक

 पोलिसांनी यावेळी किरीटच्या कारमधून दारूने भरलेल्या १४ ट्यूबचा साठा जप्त केला असून मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील 'चारोटी' नाक्यावरून हा साठा घेऊन घोडबंदर रोडवरून किरीट मुंबईच्या जुहूकडे निघाला होता.

Apr 22, 2018, 10:43 PM IST

'आदित्य ठाकरेंनी सोमय्यांविरुद्ध निवडणूक लढवावी'

शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवावी... अशी तमाम शिवसैनिकांची इच्छा आहे, असं सूचक विधान शिवसेना नेत्या आणि प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी केलंय. 

Feb 17, 2018, 05:00 PM IST

मुंबईच्या सिने व्हिस्टा स्टुडिओ आगप्रकरण, किरीट सोमय्यांची फायर ऑडिटची मागणी

साकीनाका फरसाण मार्ट, कमला मील कम्पाऊंट पाठोपाठ काल रात्री मुंबईतल्या कांजुरमार्ग येथे सिने विस्टा स्टुडिओला आग लागली होती.

Jan 7, 2018, 07:04 PM IST

मुंबई | स्टुडिओंचं फायर ऑडिट करण्याची किरीट सोमय्यांची मागणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 7, 2018, 06:32 PM IST

'महापालिकेच्या त्या अधिकाऱ्यांना निलंबित करा'

कमला मिलमध्ये आग लागल्याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.

Dec 29, 2017, 04:46 PM IST