गूगलचे अँड्रॉईडचं किटकॅट नंतर 'लॉलीपॉप' व्हर्जन
गूगलचे अँड्रॉईडचं किटकॅट नंतर 'लॉलीपॉप' व्हर्जन
Oct 17, 2014, 10:06 AM ISTगूगलचे अँड्रॉईडचं किटकॅट नंतर लॉलीपॉप व्हर्जन
गुगलने लॉलीपॉपचं अखेर लॉन्चिंग केलं आहे. गूगलची ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉईडचं किटकॅट नंतरचं हे पुढचं व्हर्जन आहे. या व्हर्जनला 5.0 'लॉलीपॉप' असं नाव देण्यात आलं. अँड्रॉईडचं सर्वात आधी आलेलं व्हर्जन होतं, फ्रोझन योगर्ट तेव्हा ते भारतात एवढं नावारूपाला आणि वापरात नव्हतं, अँड्रॉईडचे आतापर्यंत आलेली व्हर्जन, आणि त्यांना देण्यात आलेलं नाव हे लहान मुलांचा खाऊवरून असतात.
Oct 16, 2014, 10:55 PM ISTकिंमत कमी पण महागड्या स्मार्टफोनला टक्कर देतोय कार्बनचा 'एस 19'
भारतीय मोबाईल कंपनी ‘कार्बन’नं आपला आणखी एक स्वस्त पण, अत्याधुनिक सुविधांसह स्मार्टफोन बाजारात उतरवलाय. हा मोबाईल आहे ‘एस 19’...
Aug 3, 2014, 10:19 AM ISTपॅनासॉनिकचा 'एलिगा यू' बाजारात दाखल
जपानची कंपनी ‘पॅनासोनिक’चा आणखी एक ड्युएल सिमकार्डधारक स्मार्टफोन बाजारात उतरवलाय. ‘किटकॅट’ ही आधुनिक ऑपरेटिंग सिस्टम या स्मार्टफोनमध्ये वापरण्यात आलीय.
Jul 30, 2014, 06:54 PM ISTमायक्रोमॅक्सचा स्वस्त किटकॅट अॅन्ड्रॉईड स्मार्टफोन बाजारात
भारतीय कंपनी मायक्रोमॅक्सनं आपल्या बोल्ट सीरिजमध्ये एक नवा डुअल सिम हॅंडसेट सादर केलाय. मायक्रोमॅक्स बोल्ट A069 असलेला स्मार्टफोन हा अॅन्ड्रॉईड किटकॅट आहे. तसंच हा फोन २० भारतीय भाषांना सपोर्ट करते.
Jul 7, 2014, 07:44 PM ISTअॅन्ड्रॉईडचं नवं व्हर्जन `किटकॅट`
जगप्रसिद्ध आणि सगळ्यांमध्ये ज्याचं क्रेझ आहे त्या अॅन्ड्रॉईडच्या नव्या व्हर्जनचं नाव गुगलनं `किटकॅट` ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय चॉकलेटच्या बार्सच्या डिझाइनचा अॅन्ड्रॉईड मॅसकॉटही तयार करण्यात आलाय. अॅन्ड्रॉईडचे प्रमुख सुंदर पिचई यांनी काल रात्री ट्विटरवरुन नव्या व्हर्जनची घोषणा केली.
Sep 4, 2013, 03:21 PM IST