Kitchen Tips : कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स
Remove Bitterness of Karela : कारल्याचा कडूपणा त्यांच्या बियांमध्ये सार्वधिक असतो. त्यामुळे त्याचा कडूपणा कमी करायचा असेल तर बिया काढून शिजवा.
Jan 20, 2024, 04:19 PM ISTमाइक्रोवेव्ह साफ करताना या चुका टाळा..!
माइक्रोवेव्ह साफ करताना कोणत्या चुका टाळाव्या आणि ओवन कसा साफ करावा याबद्दल सांगितलं आहे.
Jan 20, 2024, 12:32 PM ISTKitchen Jugaad Video : तुम्ही फ्रीजमध्ये कधी चहा ओतलाय? परिणाम पाहाल तर थक्क व्हाल
Kitchen Jugaad Video : अनेकजण चहा शिल्लक राहीला की फ्रीजमध्ये ठेवतात. पण चहा असाच फ्रिजमध्ये ठेवण्याऐवजी किंवा कपात ओतण्याऐवजी तो फ्रिजमध्ये ओतून पाहा... परिणाम पाहाल तर तुम्ही थक्क होऊन जाल.
Jan 4, 2024, 04:11 PM ISTKitchen Tips : मऊ, लुसलुशीत चपाती बनविण्यासाठी वापरा 'या' सोप्या टिप्स
Kitchen Cooking Tips : आपल्या रोजच्या आहारातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चपाती. चपातीशिवाय अन्न अपूर्ण वाटते. अनेकांची तक्रार असते की त्यांनी बनवलेली चपाती मऊ आणि लुसलुशीत होत नाही. जर तुम्हाला मऊ चपाती बनवयाची असेल तर या टिप्स फॉलो करा.
Jan 3, 2024, 05:48 PM ISTकरपलेली भांडी मिनिटात होतील लख्ख; घरीच बनवा 'ही' भन्नाट पावडर
किचनमध्ये रोजच्या वापरात येणारी भांडी म्हणजे तवा, कढाई आणि पातेले. थोड्यावेळाने ती भांडी काळी पडत जातात.
Oct 27, 2023, 02:34 PM ISTकरपलेला तवा 5 मिनिटांत करा नव्यासारखा लख्ख, फक्त वापरा 'हे' तीन पदार्थ
करपलेला तवा 5 मिनिटांत करा नव्यासारखा लख्ख, फक्त वापरा 'हे' तीन पदार्थ
Oct 23, 2023, 07:14 PM ISTFridge in Bedroom: बेडरुममध्ये फ्रीज ठेवणे किती सुरक्षित? तोटे जाणून घ्याच
Disadvantages of Keeping Fridge in Bedroom: बेडरुममध्ये फ्रीज ठेवणे खरंच सुरक्षित आहे का. यामागचे कारणे जाणून घ्या.
Oct 15, 2023, 06:36 PM IST
अॅल्युमिनियम फॉइलचा किचनमध्ये असाही होतो वापर, घरातील कामे होतील सोपी
Kitchen Hacks In Marathi: अॅल्युमिनियम फॉइलचा किचनमध्ये विविध कारणांसाठीही केला जाऊ शकतो. हे तुम्हाला माहितीये का, जाणून घ्या
Oct 15, 2023, 04:48 PM ISTशिळ्या डाळीपासून बनवा चटपटीत नाश्ता; 5 मिनिटात बनणारी सोपी रेसिपी
शिळ्या डाळीपासून बनवा चटपटीत नाश्ता; 5 मिनिटात बनणारी सोपी रेसिपी
Oct 8, 2023, 06:31 PM ISTतुमच्या फ्रीज-भिंतीमध्ये अंतर नाही? भरमसाठ वीजबीलपासून मुक्ती मिळवण्यासाठी पाहा किती असावं अंतर
Fridge to Wall Distance: आपल्याला जर का जास्त विजेचे बिल येत असेल तर त्यात चुक तुमचीच आहे. कारण याचा परिणाम हा थेट तुमच्या फ्रीजशी आहे. जर का फ्रीज आणि भिंतीमध्ये अंतर नसेल तर त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला जास्तीच बिल येऊ शकते.
Sep 9, 2023, 02:35 PM ISTभाजीत जास्तीचं मीठ पडलं? टेन्शन सोडा या ट्रिक वापरून बघा!
भाजीत जास्तीचं मीठ पडलं? टेन्शन सोडा या ट्रिक वापरून बघा!
Sep 1, 2023, 07:12 PM ISTसफरचंद कापल्यानंतर लगेचच काळं पडतं? तुमच्या किचनमध्येच दडलाय उपाय
Kitchen Tips In Marathi: सफरचंद काळे किंवा तपकिरी पडले तर खाण्याची मज्जाच निघून जाते. अशावेळी काय करावं, याच्या टिप्स आज आम्ही देत आहोत.
Aug 13, 2023, 06:16 PM IST
किचन सिंकमध्ये नेहमी पाणी साचतं? मग वापरा 'ही' सोपी ट्रिक..
Kitchen Cleaning Tips in Marathi: किचन सिंकमध्ये सतत पाणी तुंबतं? 'हे' उपाय वापरून घरीच करा साफ
Aug 10, 2023, 07:17 PM ISTगॅस शेगडीची फ्लेम कमी झाली? घरच्या घरी 2 मिनिटांत करा साफ
गॅस शेगडीची फ्लेम कमी झाली? घरच्या घरी 2 मिनिटांत करा साफ
Jul 28, 2023, 06:13 PM ISTकुकरमधून डाळ बाहेर येते, 'या' टिप्स वापरल्यास शिट्ट्या होतील नीट
कुकरमधून डाळ बाहेर येते, 'या' टिप्स वापरल्यास शिट्ट्या होतील नीट
Jul 24, 2023, 05:35 PM IST