किंमतीत वाढ

गॅस सिलेंडर महागला; सलग तीन महिन्यात तिसऱ्यांदा वाढ

गॅस सिलेंडरच्या किंमतीचा आकडा पोहचला...

Nov 2, 2019, 01:06 PM IST

सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ

 याअगोदर १६ जून रोजी पेट्रोल आणि २० जून रोजी डिझेल स्वस्त झालेलं दिसलं होतं

Jun 29, 2019, 10:30 AM IST

निवडणूक निकालानंतर सहाव्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ

 पेट्रोलच्या किंमती वाढण्याचे सत्र मंगळवारी सलग पाचव्या दिवशीही सुरु राहीले.

May 28, 2019, 04:55 PM IST

सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डीझेलच्या किंमतीत वाढ

मुंबईमध्ये 76.54 रुपये प्रति लीटर दराने पेट्रोल मिळत आहे. काल ही किंमत 76.39 रुपये इतके होते. 

Feb 18, 2019, 10:29 AM IST

आजही पेट्रोलच्या किंमतीत वाढ, पाहा आजचे दर

 देशभरात आजही पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली आहे. 

Sep 22, 2018, 09:01 AM IST

मुंबई | सीएनजी आणि घरगुती पाईपलाईनच्या किंमतीत वाढ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 26, 2018, 09:47 AM IST

मारुती कंपनीने आपल्या ग्राहकांना दिला मोठा झटका

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी असलेल्या मारुती कंपनीने आपल्या ग्राहकांना एक मोठा झटका दिला आहे.ॉ

Jan 11, 2018, 02:34 PM IST

डिझेलच्या किंमतीत वर्षातली सर्वाधिक वाढ

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच देशवासियांनी पुन्हा एकदा महागाईचा झटका बसला आहे.

Jan 2, 2018, 03:37 PM IST

हीरो मोटोकॉर्पकडून वाहनांच्या किंमतीत २,२०० रुपयांपर्यंत वाढ

देशातील सर्वात मोठी दुचाकी वाहन कंपनी हीरो मोटोकॉर्पने आपल्या दुचाकींच्या किंमतीत ५०० ते २,२०० रुपयांपर्यंत वाढ केलीये.

May 2, 2017, 10:38 AM IST

अनुदानित सिलिंडरच्या किंमतीत वाढ

अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची किंमत दोन रुपयांनी वाढवण्यात आली असून विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची किंमत तब्बल 92 रुपयांनी कमी करण्यात आलीय. मध्यरात्री दोन्ही दर लागू झालेत.  

May 2, 2017, 08:27 AM IST

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ

नववर्षाच्या सुरूवातीलाच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. पेट्रोल 1 रूपया 29 पैशांनी महागलं तर डिझेल 97 पैशांनी महागलं आहे.

Jan 1, 2017, 08:39 PM IST

घरगुती सिलेंडरच्या किंमती वाढल्या

ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी पुन्हा एकदा सब्सिडी आणि विना सब्सिडी गॅस सिलेंडरच्या किंमती वाढवल्या आहेत. गुरुवारी कंपन्यांनी सब्सिडी वाले सिलेंडरवर 2.07 रुपये आणि बिना सब्सिडी वाल्या सिलेंडरवर 54.50 रुपये वाढवल्याची घोषणा केली आहे. दिल्लीत आता सब्सिडी वाला सिलेंडर 430.64 रुपयांवरुन 432.71 रुपये झाला आहे. बिना सब्सिडी वाला सिलेंडर 529.50 रुपयांऐवजी आता 584 रुपयांना मिळणार आहे.

Dec 1, 2016, 11:04 AM IST

पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा भडकले...

महागाईच्या जमान्यात नागरिकांना पुन्हा एकदा पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला सामोरं जावं लागणार आहे. पेट्रोल दीड रुपयानं तर डिझेल ४५ पैशांनी महागलंय. शुक्रवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू झालीय.

Feb 16, 2013, 08:49 AM IST

तयार राहा... सिलिंडरसाठी आणखी १०९ रुपये मोजण्यासाठी!

घरगुती गॅस सिलिंडर आणखी १०९ रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. जर केंद्र सरकारनं सध्या अस्तित्वात असलेल्या सबसिडीयुक्त घरगुती गॅस सिलिंडर वाढवण्याचा निर्णय घेतला तर या सिलिंडरच्या किंमतीत वाढ होऊ शकते.

Dec 14, 2012, 04:18 PM IST