काश्मीर

कुपवाडामध्ये चकमकीत दोन दहशतवद्यांना कंठस्नान

प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात अतिरेकी ठार झाले

Aug 3, 2018, 12:20 PM IST

नवे विराट-धोनी शोधण्यासाठी हा खेळाडू काश्मीरमध्ये पोहोचला

जम्मू-काश्मीरमध्ये नवीन क्रिकेटपटू शोधण्यासाठी भारताचा क्रिकेटपटू इरफान पठाण पोहोचला.

Jul 1, 2018, 06:21 PM IST

'दाऊदच्या दबावामुळे नेत्यांची ती वक्तव्य'

काश्मीरमध्ये सरकारने कठोर भूमिका घेतली असताना काही नेते पाकिस्तानी नेत्यांसमोर देशाचे नुकसान करणारे वक्तव्य करत आहेत.

Jun 24, 2018, 10:18 PM IST

काश्मीर स्वतंत्र असायला हवं, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं नवा वाद

काश्मीर स्वतंत्र असायला हवं, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं नवा वाद

Jun 22, 2018, 04:56 PM IST

काश्मीरींना स्वातंत्र्य हवंय, मुशर्रफ योग्य होते; काँग्रेस नेत्याचं वक्तव्य

आत्ताच्या परिस्थितीत काश्मीर स्वातंत्र्य मिळणं शक्य नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. 

Jun 22, 2018, 11:33 AM IST

काश्मीर | मेहबुबा मुफ्ती सरकार का कोसळलं?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 20, 2018, 08:21 AM IST

भाजपने सत्तेतून काढता पाय घेतला - काँग्रेस

जम्मू-काश्मीरमध्ये वाढता हिंसाचार रोखण्यासाठी पीडीपी आणि भाजपचे सरकार अपयशी ठरले.  

Jun 19, 2018, 04:45 PM IST

'विद्यमान सरकारकडून काश्मीर प्रश्नाचा काँग्रेस, नेहरूंपेक्षाही अधिक चुथडा'

' रमजानचे रोजे पाळणारे आमचे सरकार शिरकुर्म्याच्या ढेकरा देत जणू आडास तंगडय़ा लावून बसले आहे'

Jun 16, 2018, 08:23 AM IST

श्रीनगर | रायझिंग काश्मीरच्या संपादकाची हत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 15, 2018, 03:19 PM IST

काश्मीरमध्ये लष्कर-दहशतवाद्यांत चकमक, तीन दिवसांत सात जवान शहीद

काश्मीरमध्ये लष्कर-दहशतवाद्यांत चकमक, तीन दिवसांत सात जवान शहीद

Jun 14, 2018, 12:57 PM IST

मुंबईनंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये तुफान पाऊस, अनेक ठिकाणी अतिवृष्टी

मान्सूनने भारतात पावसाची वर्दी दिलेय. दक्षिण राज्यात चांगला पाऊस होत आहे. उत्तर भारतात काही ठिकाणी मान्सून पूर्व पाऊस कोसळला. 

Jun 5, 2018, 06:55 PM IST

२०१९ निवडणुकीआधी गंभीरचा राजकारण्यांना सल्ला

भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीर नेहमीच भारतीय लष्कर आणि सामाजिक मुद्द्यांवर त्याचं रोखठोक मत मांडत असतो.

Jun 5, 2018, 03:38 PM IST

पंतप्रधान मोदींच्या हस्ते काश्मीर खोऱ्यातील 'जोजिला' खिंडीचं भूमीपूजन

 जोजिला भुयाराच्या निर्मितीसाठी भारतीय सैन्यानं १९९७ मध्ये सर्वेक्षण केलं होतं. मात्र, या दिशेने ठोस पाऊल १९९९ च्या कारगिल युद्धानंतर उचलण्यात आलं.

May 19, 2018, 07:28 PM IST