Car Loan वर कोणती बँक आकारते सर्वात कमी व्याजदर? SBI की BOI, पाहा सर्वोत्तम पर्याय
Car Loan : कार खरेदी करणं आणि मनसोक्त हिंडणं हासुद्धा त्यातात एक भाग. तुम्हीही असंच एखादं स्वप्न पाहिलंय का?
Dec 13, 2023, 12:08 PM ISTझकास! BMW नं लाँच केली स्वस्त SUV; हैराण करणारे फिचर्स पाहिले?
BMW कार रस्त्यावरून जेव्हाजेव्हा जाते तेव्हातेव्हा अनेकांच्याच नजरा वळतात. कारण म्हणजे या कारची किंमत आणि तिचा आलिशान लूक. खिशाला चांगलाच चटका देणारी ही कार कमी दरात मिळाली तर?
Mar 30, 2023, 11:49 AM IST
Car Loan: कार लोन घेताना 20-10-4 चं सूत्र लक्षात ठेवा! कर्ज लवकर फिटेल
Car Loan Formula: कार घेण्यासाठी अनेक जण कर्जाचा पर्याय निवडतात. पण कर्ज घेतलं की सर्वकाही संपतं असं नाही. तर कर्जाचे हफ्ते वेळेवर फेडणंही महत्त्वाचं असतं. जर कार लोनचे हफ्ते वेळेवर फेडले नाही तर सिबील रेकॉर्ड खराब होऊ शकतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला 20-10-4 या फॉर्म्युलाबाबत सांगणार आहोत.
Dec 9, 2022, 01:48 PM ISTकर्जावर घेतलेली कारची चोरी झाल्यानंतर EMI भरावा लागत नाही? जाणून घ्या काय आहे नियम
Stolen Car Loan: जर तुम्ही लोनवर घेतलेली कार चोरीला गेलं तर कर्जाच्या हफ्त्याचं काय होतं? EMI भरायचा की नाही जाणून घ्या
Nov 17, 2022, 06:26 PM ISTSBI ने व्याज दरात केली कपात, होम लोन स्वस्त
SBI ची दर कपात १० जुलैपासून लागू होणार आहे. त्यामुळे होम लोन, कार लोन धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Jul 8, 2020, 02:38 PM ISTया बँकेचे होम-कार लोन एकदम स्वस्त, इतका घटवला व्याज दर
लॉकडाऊन ५ (Lockdown 5) लागू झाल्यानंतर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे.
Jun 2, 2020, 12:12 PM ISTSBI होम आणि कार लोन 1 ऑक्टोबरपासून आणखी होणार स्वस्त
एसबीआयच्या ग्राहकांना होणार फायदा...
Sep 23, 2019, 04:11 PM ISTहोम लोन आणि कार लोन महागणार, व्याजदर वाढणार?
स्वस्त व्याज दराचे दिवस आता संपतांना दिसत आहेत. खासगी कंपन्या व्याजदर वाढवण्याचा विचार करत आहे.
Jan 20, 2018, 03:45 PM ISTएसबीआयकडून पर्सनल, कार लोनवर मोठी सूट
एसबीआय म्हणजेच स्टेट बॅंक ऑफ इंडियाने किरकोळ कर्ज घेणा-या ग्राहकांसाठी एक खास सूट आणली आहे. एसबीआयने आपल्या विविध प्रकारच्या किरकोळ कर्जांवरील प्रोसेसिंग फीमध्ये मोठी सूट दिली आहे.
Aug 21, 2017, 08:27 PM ISTरेपो रेट घटले... होम लोन, कार लोन व्याजदर घटण्याची शक्यता
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं गुरुवारी सकाळी रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांनी घट जाहीर केलीय. रेपो रेट कमी करण्याचा निर्णय तत्काळ लागू करण्यात आलाय.
Jan 15, 2015, 12:22 PM IST