भगवान विष्णुच्या नावावरुन ठेवा मुलांना अतिशय युनिक आणि क्युट नावे
आज कार्तिकी एकादशी.. पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी यांची महापूजा केली जाते. विठ्ठल हे भगवान विष्णूचे रुप. भगवान विष्णू हे जगाचे रक्षणकर्ता म्हणून पूजले जातात. त्यांच्याशिवाय जगात एक पानही हलणार नाही. या जगात भगवान विष्णूचे करोडो भक्त असतील. भगवान विष्णू वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. जर तुम्ही देखील भगवान विष्णूचे भक्त असाल तर तुम्ही तुमच्या मुलासाठी त्यांच्या अनेक नावांपैकी एक निवडू शकता.
Nov 23, 2023, 11:59 AM ISTविठ्ठलाला तुळस का वाहतात? जाणून घ्या यामागचं कारण
Kartiki ekadashi : कंबरेवर हात ठेवून भक्तांची काळजी घेणारा हा पांडुरंग पाहताना वारकऱ्यांचं मन भरून येत आहे. अशा या विठ्ठलासाठी सर्वात प्रिय काय तुम्हाला माहितीये?
Nov 23, 2023, 08:35 AM IST
बा विठ्ठला...! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा; पाहा Video
Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं देवाची पंढरपूर नगरी दुमदुमली आणि पुन्हा एकदा भक्तांचा मेळा चंद्रभागेतीरी पाहता आला.
Nov 23, 2023, 07:33 AM ISTDev Uthani Ekadashi 2023 : देवउठनी एकादशीला 3 शुभ योग! एकादशी व्रत कसे करावे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी
Dev Uthani Ekadashi 2023 : कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला कार्तिक एकादशी म्हणतात. याच एकादशीला देवउठनी एकादशी असंही म्हटलं जातं. असं म्हणतात की, 148 दिवसानंतर निद्रेतून भगवान विष्णू जागे होतात.
Nov 22, 2023, 11:57 PM ISTकार्तिकी एकादशीला होईल भाग्योदय; फक्त चुकूनही करू नका 'ही' कामे
Kartiki Ekadashi 2023: कार्तिकी एकादशी गुरुवार २३ नोव्हेंबरला आहे. या दिवशी पंढरीत वैष्णवांचा मेळावा जमतो. पण तुम्हाला माहितीये का या दिवशी काही नियमही पाळले जातात.
Nov 22, 2023, 05:43 PM ISTपंढरपूर | कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात संचारबंदी
पंढरपूर | कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात संचारबंदी
Nov 23, 2020, 07:25 PM ISTकार्तिकी एकादशी : उपमुख्यमंत्री शासकीय महापूजेला वारकऱ्यांचा विरोध
आषाढी वारीप्रमाणे कार्तिकी वारीला (Ashadhi Kartiki Wari) सरकार निर्बंध घालणार असेल, तर..
Nov 21, 2020, 04:16 PM ISTआळंदी । ज्ञानेश्वर माऊलींचा ७२२वा संजीवनी समाधी सोहळा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 14, 2017, 10:09 AM ISTकार्तिकी एकादशीनिमित्त आळंदीत हजारों भाविक दाखल
कार्तिकी एकादशी निमित्त राज्यभरातून लाखो भाविक अलंकापूरीत दाखल झालेत.
Nov 14, 2017, 09:25 AM ISTपंढरपूर । कार्तिकी एकादशीची पूजा चंद्रकांत पाटलांच्या हस्ते
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 31, 2017, 03:58 PM ISTअगडबंब रळाते.. इंदापुरी नगरी...
आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एक अजब गजब ऱताळे इंदापूरातून.. इंदापूर तालुक्यातील सराडेवाडी येथे तात्यासाहेब हंबिरे या शेतक-यानं आपल्या शेतात तब्बल नऊ किलो वजनी रताळ्याचं उत्पन्न घेतलंय...
Nov 22, 2015, 11:58 AM ISTखडसेंनी केली विठ्ठलाची महापूजा
आज कार्तिकी एकादशी... लाखो वारक-यांनी पंढरपूर गजबजलंय.. सावळ्या विठूरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलीय..
Nov 22, 2015, 08:51 AM ISTविठ्ठल पुजेचा मान एकनाथ खडसे यांना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2014, 11:26 PM ISTखडसेंना विठोबा पावला, कार्तिकी एकादशीला करणार विठूरायाची पूजा
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं करण्यात येणाऱ्या विठ्ठलाच्या पूजेचा मान नवनिर्वाचित मंत्री एकनाथ खडसे यांना मिळाला आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री विठ्ठलाची पूजा आणि आरती करतात.
Nov 1, 2014, 12:48 PM IST`अजितदादांना विठूरायाची पूजा करू देणार नाही`
कोट्यवधी वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठलाची कार्तिकी एकादशीला शासकीय महापूजा करू न देण्याचा इशारा वारकरी संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलाय.
Nov 12, 2013, 03:51 PM IST