काजू

काजू कोणी खाऊ नये?

काजू हा सुक्या मेव्याचा एक प्रकार आहे. काजूमध्ये मोठ्या प्रमाणाच पोषणतत्तवे असतात. उत्तम आरोग्यासाठी तज्ञही काजू खाण्याचा सल्ला देतात. 

Mar 20, 2024, 11:37 PM IST

अस्सल आणि बनावट काजू कसे ओळखाल? वापरा काही सोप्या

cashew nuts : अशा या सुक्यामेव्याचे दर आता गगनाला भिडू लागले आहेत. यात मोठ्या प्रमाणात भेसळही होऊ लागली आहे. 

Dec 20, 2023, 04:07 PM IST

कोकणी मेव्याला सोन्याचा भाव

कोकणातील ओल्या काजूगराला यावर्षी चांगला भाव मिळतो आहे. 

Jan 17, 2020, 09:09 PM IST

काजू खाल्यामुळे हे आजार राहतात दूर...

 काजूला ड्रायफ्रुट्सचा राजा मानले जाते. शरीरासाठी काजू खूप गुणकारी आहेत. 

May 7, 2018, 06:03 PM IST

जेलमध्ये दहशतवाद्यांकडे मिळाले काजू, बदाम, भांडी आणि शेगडी

सेंट्रल जेलमधून सिमीचे ८ दहशतवादी फरार झाल्याच्या घटनेनंतर जेलमध्ये सर्च ऑपरेशन चालवलं जात आहे. या जेलमध्ये आणखी २१ दहशतवादी आहेत. सर्च ऑपरेशनमध्ये पोलिसांना अनेक गोष्टी मिळाल्या आहेत. यामध्ये काजू, बदाम, किसमिस, खजूर यासारख्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे. शिवाय जेवन बणवण्याची एक शेगडी आणि काही भांडी पोलिसांना मिळाली आहेत. 

Nov 2, 2016, 11:06 AM IST

काजूचे आश्चर्यकारक आरोग्यवर्धक फायदे तुम्ही जरुर जाणून घेतले पाहिजेत?

काजूचे आश्चर्यकारक आरोग्यासाठी फायदे आहेत. सुका मेव्यामध्ये काजूला प्राधान्य असते. काजू जगात आरोग्यवर्धनक पदार्थ मानले जाते. काजूत प्रोटीन (प्रथिने), व्हिटॅमिन, लोह आणि अॅंटीऑक्सीडेंटचे प्रमाण जास्त असते.

Aug 31, 2016, 10:30 AM IST

सातपुड्यात काजूचं भरघोस उत्पादन

सातपुड्यात काजूचं भरघोस उत्पादन

Apr 4, 2016, 06:47 PM IST

गोयंची फेणी, जीवाक बरी!

गोयंची फेणी, जीवाक बरी!

Apr 21, 2015, 08:45 AM IST

सावधान, दिवाळीत काजू घ्याल तर फसाल!

दिवाळी जसजशी जवळ येतेय तशी बाजारपेठा फुलू लागल्या आहेत.. आकाशकंदील, पणत्या, रांगोळ्या आणि नव्या कपड्यांच्या खरेदीला उधाण आले आहे. मात्र, या दिवाळीनिमित्ताने अनेक बनावट पदार्थ बाजारात आले आहेत. त्यापासून तुम्ही सावधान राहिले पाहिजे. नाही तर ते तुमच्या जीवावर बेतू शकते. मिठाई, दुध याची भेसळ अनेक ठिकाणी दिसत आहे. आता तर अॅसिडयुक्त काजू बाजारात आले आहेत. त्यामुळे काजू घेताना सावधगिरी बाळगा.

Oct 31, 2013, 11:14 AM IST